Jump to content

राजीव गांधी विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजीव गांधी विश्वविद्यालय; রাজীব গান্ধী বিশ্ববিদ্যালয়; రాజీవ్ గాంధీ విశ్వవిద్యాలయం; Rajiv Gandhi University; راجیو گاندھی یونیورسٹی; राजीव गांधी विद्यापीठ; ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ; ਰਾਜੀਵ ਗਾਂਧੀ ਯੂਨੀਵਰਸਿਟੀ; ৰাজীৱ গান্ধী বিশ্ববিদ্যালয়; دانشگاه راجیو گاندی; राजीव गाँधी विश्वविद्यालय; ராஜீவ்காந்தி பல்கலைக்கழகம்; राजीव गांधी विश्वविद्यालय भारतको राज्य अरुणाचल प्रदेशमा अवस्थित एउटा विश्वविद्यालय हो।; universitas di India; אוניברסיטה בהודו; universiteit in Arunachal Pradesh, India; ಭಾರತದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ; यह भारत के अरूणाचल प्रदेश में एक केंद्रीय विश्वविद्यालय है।; ᱥᱤᱧᱚᱛ ᱨᱮ ᱡᱮᱜᱮᱛ ᱵᱤᱨᱫᱟᱹᱜᱟᱲ; অৰুণাচল প্ৰদেশৰ দৈমুখত অৱস্থিত এখন কেন্দ্ৰীয় বিশ্ববিদ্যালয়; Rajiv Gandhi University is established in 1984, is the oldest university in the Indian state of Arunachal Pradesh.; جامعة في أروناجل برديش، الهند; Rajiv Gandhi University is established in 1984, is the oldest university in the Indian state of Arunachal Pradesh.; Universität in Indien; RGU; Rajiv Gandhi Vidyapith; Arunachal University; Rajiv Gandhi University, Itanagar
राजीव गांधी विद्यापीठ 
Rajiv Gandhi University is established in 1984, is the oldest university in the Indian state of Arunachal Pradesh.
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थान
स्थापना
  • इ.स. १९८४
अधिकृत संकेतस्थळ
Map२७° ०८′ ५०″ N, ९३° ४६′ ०१″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q14160833
आयएसएनआय ओळखण: 0000000098898728
व्हीआयएएफ ओळखण: 146704860
एलसीसीएन ओळखण: n89284308
विकिडाटावर माहिती संपादित करा

राजीव गांधी विद्यापीठ भारताच्या अरुणाचल प्रदेशमधील सर्वात जुने विद्यापीठ आहे. याचे आधीचे नाव अरुणाचल विद्यापीठ होते.

राजीव गांधी विद्यापीठ इटानगरजवळी डोईमुख शहराच्या रोनो हिल्स भागात आहे. या विद्यापीठाची स्थापना ४ फेब्रुवारी १९८४ रोजी इंदिरा गांधी यांच्या हस्ते पायभरणी होउन झाली. हे विद्यापीठ ईशान्य भारतातील आदिवासी संस्कृती आणि भाषांवरील संशोधनासाठी जागतिक स्तरावर ओळखले जाते.

निवडक माजी विद्यार्थी

[संपादन]

अरुणाचल प्रदेशमधील हे सर्वात जुने आणि प्रतिष्ठित केंद्रीय विद्यापीठ असून, येथून शिक्षण घेतलेल्या अनेक व्यक्तींनी राजकारण, साहित्य आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे.

प्रख्यात माजी विद्यार्थ्यांची यादी
क्र.नावओळख / क्षेत्रवैशिष्ट्य
पेमा खांडूराजकारणअरुणाचल प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री.
किरेन रिजिजूराजकारणमाजी केंद्रीय मंत्री आणि खासदार.
मामंग दाईसाहित्य / पत्रकारिताप्रख्यात इंग्रजी लेखिका आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या.
नाबाम टुकीराजकारणअरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री.
तापी म्राक्रीडा (गिर्यारोहण)एव्हरेस्ट शिखर सर करणारे अरुणाचल प्रदेशातील पहिले व्यक्ती.
निनोंग ईरिंगराजकारणमाजी केंद्रीय राज्यमंत्री आणि आमदार.
ताका सांजोयराजकारणमाजी खासदार आणि ज्येष्ठ नेते.
जोमिन तायेंगप्रशासनअरुणाचल प्रदेशातील पहिले आयएएस (IAS) अधिकारी.
अंशु जामसेनपाक्रीडा (गिर्यारोहण)एकाच हंगामात दोनदा एव्हरेस्ट सर करणाऱ्या जागतिक कीर्तीच्या गिर्यारोहक.
१०जरबोम गामलिनराजकारणअरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री.
११डॉ. जोरम बेगीशिक्षणप्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि माजी संचालक (उच्च व तांत्रिक शिक्षण).
१२तिने मेनाक्रीडा (गिर्यारोहण)एव्हरेस्ट सर करणारी ईशान्य भारतातील पहिली महिला.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]