Jump to content

सिक्कीम विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिक्किम विश्वविद्यालय (ne); সিকিম বিশ্ববিদ্যালয় (bn); सिक्कीम विद्यापीठ (mr); سکم یونیورسٹی (pnb); Prifysgol Sikkim (cy); Сіккімський університет (uk); Sikkim Universiteti (az); Sikkim University (en); Sikkim University (yo); ಸಿಕ್ಕಿಂ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ (kn); ਸਿੱਕਮ ਯੂਨੀਵਰਸਿਟੀ (pa); Ollscoil Sikkim (ga); सिक्किम विश्वविद्यालय (hi); Sikkim Üniversitesi (tr); சிக்கிம் பல்கலைக்கழகம் (ta) Universität in Indien (de); Ilé-ìwe gíga (yo); ಭಾರತದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ (kn); universitas di India (id); university in India (en); جامعة في سيكيم، الهند (ar); אוניברסיטה בהודו (he); university in India (en)
सिक्कीम विद्यापीठ 
university in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविद्यापीठ
स्थान सिक्कीम, भारत
मुख्यालयाचे स्थान
स्थापना
  • इ.स. २००६
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सिक्कीम विद्यापीठ हे भारतीय संसदेच्या कायद्यानुसार स्थापन केलेले केंद्रीय विद्यापीठ आहे.[] ते गंगटोकमध्ये आहे. विद्यापीठचे कॅम्पस दक्षिण सिक्कीम (नामाची) जिल्ह्यातील यांगांग येथे बांधले जाण्याची अपेक्षा आहे, जे गंगटोक पासून सुमारे ५६ किलोमीटर (३५ मैल) अंतरावर आहे. [] त्याचे पहिले कुलपती एम.एस. स्वामीनाथन होते आणि महेंद्र पी. लामा हे पहिले कुलगुरू होते.

२ ००८ मध्ये विद्यापीठ चार विभागांपासून सुरू झाले - सामाजिक व्यवस्था आणि मानववंशशास्त्र; शांतता आणि संघर्ष अभ्यास आणि व्यवस्थापन; आंतरराष्ट्रीय संबंध/राजकारण; आणि सूक्ष्मजीवशास्त्र. []

सिक्कीम राज्यातील सर्व महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ The Sikkim University Act, 2006, No. 10 of 2007.
  2. ^ "Sikkim VC swipe at government on land". 29 December 2011. 3 February 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 December 2012 रोजी पाहिले.
  3. ^ "Prof Tanka Bahadur Subba, New VC of Sikkim University". Northeast Today. 26 September 2012. 3 November 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 December 2012 रोजी पाहिले.