अनंतपूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनंतपूर जिल्हा
అనంతపురం జిల్లా
आंध्र प्रदेश राज्याचा जिल्हा
Anantapur district in Andhra Pradesh.png
आंध्र प्रदेशच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आंध्र प्रदेश
मुख्यालय अनंतपूर
तालुके ६३
क्षेत्रफळ १९,१३० चौरस किमी (७,३९० चौ. मैल)
लोकसंख्या ४०,८३,३१५ (२०११)
साक्षरता दर ६४.२८
लिंग गुणोत्तर ९७८ /
लोकसभा मतदारसंघ अनंतपूर, हिंदुपूर
लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिर

अनंतपूर हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. अनंतपूर येथे अनंतपूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

चतुःसीमा[संपादन]

अनंतपूर जिल्हा आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागातील रायलसीमा प्रदेशात स्थित असून त्याच्या पश्चिमेस कर्नाटक तर उर्वरित दिशांना आंध्र प्रदेशची इतर राज्ये आहेत. राष्ट्रीय महामार्ग ७ अनंतपूर जिल्ह्यातून धावतो.

बाह्य दुवे[संपादन]