विजयनगरम जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विजयनगरम जिल्हा
విజయనగరం జిల్లా
आंध्र प्रदेश राज्याचा जिल्हा

१८° ०७′ १२″ N, ८३° २५′ १२″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य आंध्र प्रदेश
मुख्यालय विजयनगरम
तालुके ३४
क्षेत्रफळ ६,५३९ चौरस किमी (२,५२५ चौ. मैल)
लोकसंख्या २३,४४,४७४ (२०११)
साक्षरता दर ५८.९०
लिंग गुणोत्तर १००३ /
लोकसभा मतदारसंघ अरकू, विजयनगरम, विशाखापट्टणम
विजयनगरम किल्ला

विजयनगरम हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. विजयनगरम येथे विजयनगरम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. १ जून १९७९ रोजी ह्य जिल्ह्याची निर्मिती केली गेली.

चतुःसीमा[संपादन]

विजयनगरम जिल्ह्याच्या उत्तरेस ओडिशाचा रायगडा जिल्हा, आग्नेयेस बंगालचा उपसागर तर उर्वरित दिशांना आंध्र प्रदेशची इतर राज्ये आहेत.

बाह्य दुवे[संपादन]