फ्रेड ग्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉर्ज फ्रेडरिक फ्रेड ग्रेस (डिसेंबर १३, इ.स. १८५०:ब्रिस्टल, इंग्लंड - सप्टेंबर २२, इ.स. १८८०:बेसिंगस्टोक, हॅंपशायर, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.

हा डब्ल्यू.जी. ग्रेसचा सगळ्यात लहान भाऊ होता.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.