२०११ ए.एफ.सी. आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०११ ए.एफ.सी. आशिया चषक
स्पर्धा माहिती
यजमान देश कतार ध्वज कतार
तारखा ७ जानेवारी२९ जानेवारी
स्थळ ५ (२ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता जपानचा ध्वज जपान (४ वेळा)
उपविजेता ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इतर माहिती
एकूण सामने ३२
एकूण गोल ९० (२.८१ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ४,०५,३६१ (१२,६६८ प्रति सामना)

२०११ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची १५वी आवृत्ती कतार देशाच्या दोहाअल रय्यान ह्या शहरांमध्ये ७ ते २९ जानेवारी इ.स. २०११ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सोळा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून जपानने ही स्पर्धा विक्रमी चौथ्या वेळेस जिंकली.


संघ[संपादन]

कतारचा ध्वज कतार
इराकचा ध्वज इराक
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया

जपानचा ध्वज जपान
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इराणचा ध्वज इराण
उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान

Flag of the People's Republic of China चीन
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
बहरैनचा ध्वज बहरैन
जॉर्डनचा ध्वज जॉर्डन

सीरियाचा ध्वज सीरिया
कुवेतचा ध्वज कुवेत
भारतचा ध्वज भारत
उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया


बाद फेरी[संपादन]

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
21 January - दोहा        
 उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान  
25 January - दोहा
 जॉर्डनचा ध्वज जॉर्डन  १  
 उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान  ०
22 January - दोहा
   ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया    
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (अवे)  
29 January - दोहा
 इराकचा ध्वज इराक  ०  
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  ०
21 January - दोहा
   जपानचा ध्वज जपान (अवे)  
 जपानचा ध्वज जपान  
25 January - दोहा
 कतारचा ध्वज कतार  २  
 जपानचा ध्वज जपान (पेन)  2 (3) तिसरे स्थान
22 January - दोहा
   दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया  2 (0)  
 इराणचा ध्वज इराण  ०  उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान  २
 

दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया (अवे

     दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया  
28 January - दोहा


बाह्य दुवे[संपादन]