१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक
AFC Asian Cup Japan 1992
AFCアジアカップ1992
स्पर्धा माहिती
यजमान देश जपान ध्वज जपान
तारखा २९ ऑक्टोबर८ नोव्हेंबर
संघ संख्या
स्थळ ३ (२ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता जपानचा ध्वज जपान (१ वेळा)
उपविजेता सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
इतर माहिती
एकूण सामने १६
एकूण गोल ३१ (१.९४ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ३,१६,४९६ (१९,७८१ प्रति सामना)

१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती जपान देशाच्या हिरोशिमा शहरामध्ये २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर इ.स. १९९२ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील दहा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. यजमान जपानने ही स्पर्धा प्रथमच जिंकली.


संघ[संपादन]