Jump to content

१९६४ ए.एफ.सी. आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९६४ ए.एफ.सी. आशिया चषक
स्पर्धा माहिती
यजमान देश इस्रायल ध्वज इस्रायल
तारखा २६ मे३ जून
संघ संख्या
स्थळ ४ (४ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता इस्रायलचा ध्वज इस्रायल (१ वेळा)
उपविजेता भारतचा ध्वज भारत
इतर माहिती
एकूण सामने
एकूण गोल १३ (२.१७ प्रति सामना)

१९६४ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची तिसरी आवृत्ती इस्रायल देशामध्ये २६ मे ते ३ जून इ.स. १९६४ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील केवळ चार देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. यजमान इस्रायलने ही स्पर्धा प्रथमच जिंकली.


संघ[संपादन]

यजमान शहरे[संपादन]

तेल अवीव हैफा तेल अवीव जेरूसलेम
Ramat Gan Stadium Kiryat Eliezer Stadium Bloomfield Stadium Hebrew University Stadium
क्षमता: 41,583 क्षमता: 17,000 क्षमता: 22,000 क्षमता: 16,000