Jump to content

१९६८ ए.एफ.सी. आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९६८ ए.एफ.सी. आशिया चषक
جام ملت‌های آسیا ۱۹۶۸
स्पर्धा माहिती
यजमान देश इराण ध्वज इराण
तारखा १० मे१९ मे
संघ संख्या
स्थळ १ (१ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता इराणचा ध्वज इराण (१ वेळा)
उपविजेता म्यानमारचा ध्वज म्यानमार
इतर माहिती
एकूण सामने १०
एकूण गोल ३२ (३.२ प्रति सामना)

१९६८ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची चौथी आवृत्ती इराण देशाच्या तेहरान शहरामध्ये १० मे ते १९ मे इ.स. १९६८ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील केवळ पाच देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. यजमान इराणने ही स्पर्धा प्रथमच जिंकली.


संघ[संपादन]