Jump to content

मलेशिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मलेशिया फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
मलेशियाचा ध्वज

मलेशिया फुटबॉल संघ (मलाय: Pasukan bola sepak kebangsaan Malaysia; फिफा संकेत: MAS) हा आग्नेय आशियामधील मलेशिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला मलेशिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १५४ व्या स्थानावर आहे. मलेशियाने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. मलेशिया १९७६, १९८०२००७ ह्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेच्या तीन आवृत्त्यांमध्ये पात्रता मिळवली आहे. ह्यांपैकी २००७ स्पर्धेमध्ये मलेशिया सह-यजमान देश होता.

बाह्य दुवे

[संपादन]