कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कतार फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
कतारचा ध्वज

कतार फुटबॉल संघ (फिफा संकेत: QAT) हा पश्चिम आशियामधील कतार देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला कतार सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १०९ व्या स्थानावर आहे. कतारने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही परंतु २०२२ फिफा विश्वचषक स्पर्धेचा यजमान घोषित झाल्यामुळे ह्या स्पर्धेत कतारला आपोआप पात्रता मिळेल. कतार आजवर ९ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

आशिया चषकांमधील प्रदर्शन[संपादन]

वर्ष स्थान
हाँग काँग 1956 सहभाग नाही
दक्षिण कोरिया 1960
इस्रायल 1964
इराण 1968
थायलंड 1972
इराण 1976 पात्रता नाही
कुवेत 1980 साखळी फेरी
सिंगापूर 1984
कतार 1988
जपान 1992
संयुक्त अरब अमिराती 1996 पात्रता नाही
लेबेनॉन 2000 उपांत्यपूर्व फेरी
चीन 2004 साखळी फेरी
इंडोनेशियामलेशियाथायलंडव्हियेतनाम 2007
कतार 2011 उपांत्यपूर्व फेरी
ऑस्ट्रेलिया 2015 साखळी फेरी

बाह्य दुवे[संपादन]