म्यानमार फुटबॉल संघ
Jump to navigation
Jump to search
म्यानमार फुटबॉल संघ (बर्मी: မြန်မာ အမျိုးသား ဘောလုံးအသင်း; फिफा संकेत: MYA) हा आग्नेय आशियामधील म्यानमार देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला मलेशिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४१ व्या स्थानावर आहे. म्यानमारने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. म्यानमार १९६८ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेमध्ये खेळला व त्याने तेथे अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती.