Jump to content

जॉर्डन राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॉर्डन फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉर्डनचा ध्वज

जॉर्डन फुटबॉल संघ (अरबी: المنتخب الأردني لكرة القدم‎‎‎; फिफा संकेत: JOR) हा पश्चिम आशियामधील जॉर्डन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला जॉर्डन सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १०१ व्या स्थानावर आहे. जॉर्डनने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. जॉर्डन आजवर ३ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व २००४२०११ साली त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती..

बाह्य दुवे

[संपादन]