Jump to content

२००७ ए.एफ.सी. आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००७ ए.एफ.सी. आशिया चषक
स्पर्धेचा लोगो
स्पर्धा माहिती
यजमान देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
मलेशिया ध्वज मलेशिया
थायलंड ध्वज थायलंड
व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
तारखा ७ जुलै२९ जुलै
स्थळ ८ (७ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता इराकचा ध्वज इराक (१ वेळा)
उपविजेता सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
इतर माहिती
एकूण सामने ३२
एकूण गोल ८४ (२.६३ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ७,२४,२२२ (२२,६३२ प्रति सामना)

२००७ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची तेरावी आवृत्ती ७ ते २९ जुलै इ.स. २००७ दरम्यान खेळवण्यात आली. ही स्पर्धा इंडोनेशिया, मलेशिया, थायलंडव्हियेतनाम ह्या चार आग्नेय आशियाई देशांनी मिळून भरवली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सोळा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीच्या सामन्यात सौदी अरेबियाला हरवून इराकने ही स्पर्धा प्रथमच जिंकली.


मैदाने

[संपादन]
Mapa de las sedes de la competición.
Mapa de las sedes de la competición.
देश शहर स्थान क्षमता
इंडोनेशिया जकार्ता बुंग कर्णो मैदान १,००,०००
पालेम्बँग जकाबारिंग मैदान 40,000
मलेशिया कुआलालंपूर नॅशनल मैदान, बुकित जलिल १,००,०००
शाह आलम शाह आलम मैदान 80,000
थायलंड बँगकॉक राजमंगला मैदान ६५,०००
सुफचलासाई मैदान ३५,०००
व्हियेतनाम हनोई माय दिन्ह राष्ट्रीय मैदान ४०.०००
हो चि मिन्ह सिटी आर्मी मैदान २५,०००
Participating countries.

इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
मलेशियाचा ध्वज मलेशिया
थायलंडचा ध्वज थायलंड
व्हियेतनामचा ध्वज व्हियेतनाम

Flag of the People's Republic of China चीन
इराकचा ध्वज इराक
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
बहरैनचा ध्वज बहरैन

कतारचा ध्वज कतार
उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
ओमानचा ध्वज ओमान

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इराणचा ध्वज इराण
जपानचा ध्वज जपान
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया

बाद फेरी

[संपादन]
उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
जुलै २१ - बँकॉक        
 इराकचा ध्वज इराक  
जुलै २५ - क्वाला लंपूर
 व्हियेतनामचा ध्वज व्हियेतनाम  ०  
 इराकचा ध्वज इराक  ० (४)
जुलै २२ - क्वाला लंपूर
   दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया  ० (३)  
 इराणचा ध्वज इराण  ० (२)
जुलै २९ - जाकार्ता
 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया  ० (४)  
 इराकचा ध्वज इराक  
जुलै २१ - हनोई
   सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया  ०
 जपानचा ध्वज जपान  १ (४)
जुलै २५ - हनोई
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  १ (३)  
 जपानचा ध्वज जपान  २ तिसरे स्थान
जुलै २२ - जाकार्ता
   सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया    
 सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया    दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया  ० (६)
 उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान  १    जपानचा ध्वज जपान  ० (५)
जुलै २८ - पालेंबांग


बाह्य दुवे

[संपादन]