Jump to content

अफगाणिस्तान राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अफगाणिस्तान फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

अफगाणिस्तान फुटबॉल संघ (फारसी: تیم ملی فوتبال افغانستان; फिफा संकेत: AFG) हा मध्य आशियामधील अफगाणिस्तान देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला अफगाणिस्तान सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४२ व्या स्थानावर आहे. आजवर अफगाणिस्तानने एकाही फिफा विश्वचषक अथवा ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.