लेबेनॉन राष्ट्रीय फुटबॉल संघ
Appearance
(लेबेनॉन फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
लेबेनॉन फुटबॉल संघ (अरबी: لبنان الوطني لكرة القدم, फ्रेंच: Équipe du Liban de football; फिफा संकेत: LIB) हा पश्चिम आशियामधील लेबेनॉन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला लेबेनॉन सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १२४ व्या स्थानावर आहे. आजवर लेबेनॉन एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही.
लेबेनॉनने २००० सालच्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते.
बाह्य दुवे
[संपादन]- फिफावरील माहिती Archived 2013-06-22 at the Wayback Machine.