Jump to content

१९८८ ए.एफ.सी. आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८८ ए.एफ.सी. आशिया चषक
Asian Cup Qatar 1988
كأس الأمم الآسيوية لكرة القدم 1988
स्पर्धा माहिती
यजमान देश कतार ध्वज कतार
तारखा २ डिसेंबर१८ डिसेंबर
संघ संख्या १०
स्थळ २ (१ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया (२ वेळा)
उपविजेता दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
इतर माहिती
एकूण सामने २४
एकूण गोल ४० (१.६७ प्रति सामना)

१९८८ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती कतार देशाच्या दोहा शहरामध्ये २ डिसेंबर ते १८ डिसेंबर इ.स. १९८८ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील दहा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. सौदी अरेबियाने ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकली.


संघ[संपादन]