सीरिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सीरिया फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

सीरिया फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये सीरियाचे प्रतिनिधित्व करतो. हा संघ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी कधीच पात्र ठरलेला नाही.