२०१५ ए.एफ.सी. आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१५ ए.एफ.सी. आशिया चषक
स्पर्धा माहिती
यजमान देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
तारखा ३१ जानेवारी
संघ संख्या १६
स्थळ ५ (५ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१ वेळा)
उपविजेता दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
तिसरे स्थान संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
चौथे स्थान इराकचा ध्वज इराक
इतर माहिती
एकूण सामने ३२
एकूण गोल ८५ (२.६६ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ६,४९,७०५ (२०,३०३ प्रति सामना)
सर्वाधिक गोल संयुक्त अरब अमिराती अली माबखौत
(5 gola)
सर्वोत्तम खेळाडू ऑस्ट्रेलिया मासिमो लुओंगो

२०१५ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची १६वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशामध्ये ९ ते ३१ जानेवारी इ.स. २०१५ दरम्यान खेळवली गेली. ए.एफ.सी.द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सोळा देशांच्या राष्ट्रीय संघांनी सहभाग घेतला.

३१ जानेवारी रोजी सिडनीच्या स्टेडियम ऑस्ट्रेलियामध्ये खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने दक्षिण कोरियाचा अतिरिक्त वेळेत २-१ असा पराभव करून हा चषक पहिल्यांदाच जिंकला. ह्या अजिंक्यपदासोबत ऑस्ट्रेलियाला रशियामध्ये खेळवल्या जाणाऱ्या २०१७ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेमध्ये आपोआप पात्रता मिळाली. गतविजेत्या जपानला उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्कारावा लागला.

यजमान शहरे[संपादन]

सिडनी न्यूकॅसल ब्रिस्बेन
स्टेडियम ऑस्ट्रेलिया न्यूकॅसल स्टेडियम ब्रिस्बेन स्टेडियम
आसनक्षमता: 84,000 आसनक्षमता: 33,000 आसनक्षमता: 52,500
Sydney-Galaxy-homebush.jpg Ausgrid Stadium.jpg Suncorpstadium071006a.JPG
कॅनबेरा
कॅनबेरा स्टेडियम
आसनक्षमता: 25,011
BruceStadium19032005.JPG
मेलबर्न
मेलबर्न रेक्टँग्युलर स्टेडियम
आसनक्षमता: 30,050
Melbourne Rectangular Stadium interior 2.jpg

पात्र संघ[संपादन]

  आशिया चषकासाठी पात्र
  पात्रता मिळवण्यात अपयशी

खालील १६ राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी पात्रता मिळवली आहे.

देश पात्रतेचे कारण पात्रता तारीख मागील पात्रता
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया यजमान 5 जानेवारी 2011 2
जपानचा ध्वज जपान २०११ ए.एफ.सी. आशिया चषक विजेते 25 जानेवारी 2011 7
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया २०११ ए.एफ.सी. आशिया चषक तिसरे स्थान 28 जानेवारी 2011 12
उत्तर कोरियाचा ध्वज उत्तर कोरिया २०१२ चॅलेंजर चषक विजेते 19 मार्च 2012 3
बहरैनचा ध्वज बहरैन पात्रता फेरी गट ड विजेते 15 नोव्हेंबर 2013 4
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती पात्रता फेरी गट इ विजेते 15 नोव्हेंबर 2013 8
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया पात्रता फेरी गट क विजेते 15 नोव्हेंबर 2013 8
ओमानचा ध्वज ओमान पात्रता फेरी गट अ विजेते 19 नोव्हेंबर 2013 2
उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान पात्रता फेरी गट इ उपविजेते 19 नोव्हेंबर 2013 5
कतारचा ध्वज कतार पात्रता फेरी गट ड उपविजेते 19 नोव्हेंबर 2013 8
इराणचा ध्वज इराण पात्रता फेरी गट ब विजेते 19 नोव्हेंबर 2013 12
कुवेतचा ध्वज कुवेत पात्रता फेरी गट ब उपविजेते 19 नोव्हेंबर 2013 9
जॉर्डनचा ध्वज जॉर्डन पात्रता फेरी गट अ उपविजेते 4 फेब्रुवारी 2014 2
इराकचा ध्वज इराक पात्रता फेरी गट क उपविजेते 5 मार्च 2014 7
Flag of the People's Republic of China चीन पात्रता फेरी तिसरे स्थान 5 March 2014 10
पॅलेस्टाईनचा ध्वज पॅलेस्टाईन २०१४ चॅलेंजर चषक विजेते 30 May 2014 0 (पदार्पण)

बाद फेरी निकाल[संपादन]

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
22 जानेवारी – मेलबर्न        
 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया (अ.वे.)  2
26 जानेवारी – सिडनी
 उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान  0  
 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया  2
23 जानेवारी – कॅनबेरा
   इराकचा ध्वज इराक  0  
 इराणचा ध्वज इराण  3 (6)
31 जानेवारी – सिडनी
 इराकचा ध्वज इराक (पे.शू.)  3 (7)  
 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया  1
22 जानेवारी – ब्रिस्बेन
   ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (अ.वे.)  2
 Flag of the People's Republic of China चीन  0
27 जानेवारी – न्यूकॅसल
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  2  
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया  2 तिसरे स्थान
23 जानेवारी – सिडनी
   संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती  0  
 जपानचा ध्वज जपान  1 (4)  इराकचा ध्वज इराक  2
 संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती (पे.शू.)  1 (5)    संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती  3
30 जानेवारी – न्यूकॅसल


बाह्य दुवे[संपादन]