कुवेत राष्ट्रीय फुटबॉल संघ
Appearance
(कुवेत फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
कुवेत फुटबॉल संघ (अरबी: منتخب الكويت لكرة القدم; फिफा संकेत: KUW) हा पश्चिम आशियामधील कुवेत देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला कुवेत सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १२७ व्या स्थानावर आहे. कुवेतने १९८२ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती परंतु तो पहिल्याच फेरीत पराभूत झाला. कुवेत आजवर १० ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व त्याने १९८० सालचे विजेतेपद मिळवले होते.
आशिया चषक प्रदर्शन
[संपादन]वर्ष | निकाल | |||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
1956 | सहभाग नाही | |||||||
1960 | ||||||||
1964 | ||||||||
1968 | माघार | |||||||
1972 | साखळी फेरी | |||||||
1976 | उपविजयी | |||||||
1980 | विजेते | |||||||
1984 | तिसरे स्थान | |||||||
1988 | साखळी फेरी | |||||||
1992 | पात्रता नाही | |||||||
1996 | चौथे स्थान | |||||||
2000 | उपांय्तपूर्व फेरी | |||||||
2004 | साखळी फेरी | |||||||
2007 | पात्रता नाही | |||||||
2011 | साखळी फेरी | |||||||
2015 | साखळी फेरी |
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत