भूतान राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भूतान फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
भूतानचा ध्वज

भूतान फुटबॉल संघ (फिफा संकेत: BHU) हा दक्षिण आशियामधील भूतान देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला भूतान सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १६३ व्या स्थानावर आहे. भूतानने आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला पात्रता मिळवली नाही.

बाह्य दुवे[संपादन]