Jump to content

२००४ ए.एफ.सी. आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००४ ए.एफ.सी. आशिया चषक
2004年亚洲杯足球赛
स्पर्धा माहिती
यजमान देश Flag of the People's Republic of China चीन
तारखा १७ जुलै७ ऑगस्ट
संघ संख्या १६
स्थळ ४ (४ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता जपानचा ध्वज जपान (३ वेळा)
उपविजेता Flag of the People's Republic of China चीन
इतर माहिती
एकूण सामने ३२
एकूण गोल ९६ (३ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १०,२०,०५० (३१,८७७ प्रति सामना)

२००४ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची बारावी आवृत्ती चीन देशामध्ये १७ जुलै ते ७ ऑगस्ट इ.स. २००४ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील सोळा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान चीनला हरवून जपानने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली.

संघ[संपादन]

Flag of the People's Republic of China चीन (यजमान)
जपानचा ध्वज जपान (गत विजेते)
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया

इराणचा ध्वज इराण
इराकचा ध्वज इराक
कुवेतचा ध्वज कुवेत
कतारचा ध्वज कतार

इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
थायलंडचा ध्वज थायलंड
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान

बहरैनचा ध्वज बहरैन
जॉर्डनचा ध्वज जॉर्डन
ओमानचा ध्वज ओमान
तुर्कमेनिस्तानचा ध्वज तुर्कमेनिस्तान

यजमान शहरे[संपादन]

बाद फेरी[संपादन]

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
July 30 - बीजिंग        
 Flag of the People's Republic of China चीन  3
August 3 - बीजिंग
 इराकचा ध्वज इराक  0  
 Flag of the People's Republic of China चीन (पेन)  1 (4)
July 31 - जिनान
   इराणचा ध्वज इराण  1 (3)  
 दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया  3
August 7 - बीजिंग
 इराणचा ध्वज इराण  4  
 Flag of the People's Republic of China चीन  1
July 30 - चेंग्दू
   जपानचा ध्वज जपान  3
 उझबेकिस्तानचा ध्वज उझबेकिस्तान  2 (3)
August 3 - जिनान
 बहरैनचा ध्वज बहरैन (पेन)  2 (4)  
 बहरैनचा ध्वज बहरैन  3 तिसरे स्थान
July 31 - चोंगछिंग
   जपानचा ध्वज जपान (अवे)  4  
 जपानचा ध्वज जपान (पेन)  1 (4)  इराणचा ध्वज इराण  4
 जॉर्डनचा ध्वज जॉर्डन  1 (3)    बहरैनचा ध्वज बहरैन  2
August 6 - बीजिंग


बाह्य दुवे[संपादन]