इराक फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इराक फुटबॉल संघ (अरबी: منتخب العراق لكرة القدم‎; फिफा संकेत: IRQ) हा पश्चिम आशियामधील इराक देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला इराक सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १०३ व्या स्थानावर आहे. आजवर इराक केवळ १९८६ ह्या एका फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

इंडोनेशिया आजवर ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेच्या ७ आवृत्त्यांमध्ये खेळला असून २००७ साली त्याला विजेतेपद मिळाले होते.

बाह्य दुवे[संपादन]