Jump to content

२०१९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया २०१९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०१९
२०१९ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १ली शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
मेलबर्न ग्रांप्री सर्किट
दिनांक मार्च २९, इ.स. २०१९
अधिकृत नाव फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०१९
शर्यतीचे_ठिकाण मेलबर्न ग्रांप्री सर्किट
मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरते स्ट्रीट सर्किट,
५.३०३ कि.मी. (३.२९५ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०७.५७४ कि.मी. (१९१.११८ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:२०.४८६
जलद फेरी
चालक फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ५७ फेरीवर, १:२५.५८०
विजेते
पहिला फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१)
२०१९ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१८ अबु धाबी ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ बहरैन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री


२०१९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०१९) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २९ मार्च २०१९ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१९ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.

५८ फेऱ्यांची ही शर्यत वालट्टेरी बोट्टास ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व मॅक्स व्हर्सटॅपन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२२.०४३ १:२१.०१४ १:२०.४८६
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:२२.३६७ १:२१.१९३ १:२०.५९८
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:२२.८८५ १:२१.९१२ १:२१.१९०
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:२२.८७६ १:२१.६७८ १:२१.३२०
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी १:२२.०१७ १:२१.७३९ १:२१.४४२
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२२.९५९ १:२१.८७० १:२१.८२६
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२२.५१९ १:२२.२२१ १:२२.०९९
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:२२.७०२ १:२२.४२३ १:२२.३०४
फिनलंड किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:२२.९६६ १:२२.३४९ १:२२.३१४
१० ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:२२.९०८ १:२२.५३२ १:२२.७८१ १०
११ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:२२.५४० १:२२.५६२ - ११
१२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ १:२२.९२१ १:२२.५७० - १२
१३ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:२२.७५७ १:२२.६३६ - १३
१४ ९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:२२.४३१ १:२२.७१४ - १४
१५ २६ रशिया डॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:२२.५११ १:२२.७७४ - १५
१६ १८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:२३.०१७ - - १६
१७ १० फ्रान्स पियरे गॅस्ली रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:२३.०२० - - १७
१८ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:२३.०८४ - - १८
१९ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२४.३६० - - १९
२० ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२६.०६७ - - २०
१०७% वेळ: १:२७.७५८
संदर्भ:[]

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ५८ १:२५:२७.३२५ २६
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५८ +२०.८८६ १८
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ५८ +२२.५२० १५
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५८ +५७.१०९ १२
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी ५८ +५८.२०३ १०
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५८ +१:२७.१५६
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ५७ +१ फेरी ११
फिनलंड किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी
१८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ५७ +१ फेरी १६
१० २६ रशिया डॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५७ +१ फेरी १५
११ १० फ्रान्स पियरे गॅस्ली रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ५७ +१ फेरी १७
१२ युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५७ +१ फेरी
१३ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ५७ +१ फेरी १०
१४ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५७ +१ फेरी १३
१५ ९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ५७ +१ फेरी १४
१६ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५६ +२ फेऱ्या १९
१७ ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५५ +३ फेऱ्या २०
माघार फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी २९ चाक खराब झाले
माघार ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ २८ आपघात १२
माघार ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ गाडी खराब झाली १८
संदर्भ:[][]

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान चालक गुण
फिनलंड वालट्टेरी बोट्टास २६
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १८
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन १५
जर्मनी सेबास्टियान फेटेल १२
मोनॅको चार्ल्स लेक्लर्क १०
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४४
इटली स्कुदेरिआ फेरारी २२
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १५
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी
फ्रान्स रेनोल्ट एफ१
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
  3. २०१९ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०१९ - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ "फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०१९ - निकाल".
  3. ^ "फॉर्म्युला वन रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०१९ - Fastest फेरी". 2019-12-18 रोजी पाहिले.
  4. ^ a b "२०१९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - निकाल points".

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ अबु धाबी ग्रांप्री
२०१९ हंगाम पुढील शर्यत:
२०१९ बहरैन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री