२०१९ अझरबैजान ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अझरबैजान २०१९ अझरबैजान ग्रांप्री

बाकु सिटी सर्किट
दिनांक एप्रिल २८, इ.स. २०१९
शर्यत क्रमांक २०१९ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी ४ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला वन सोकार अझरबैजान ग्रांप्री २०१९
शर्यतीचे_ठिकाण बाकु सिटी सर्किट
बाकु, अझरबैजान
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरता स्ट्रीट सर्किट
६.००३ कि.मी. (३.७३० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५१ फेर्‍या, ३०६.०४९ कि.मी. (१९०.१७० मैल)
पोल
चालक फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:४०.४९५
जलद फेरी
चालक मोनॅको चार्ल्स लेक्लर्क
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ५० फेरीवर, १:४३.००९
विजेते
पहिला फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१९ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१९ चिनी ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ स्पॅनिश ग्रांप्री
अझरबैजान ग्रांप्री
मागील शर्यत २०१८ अझरबैजान ग्रांप्री
पुढील शर्यत २०२० अझरबैजान ग्रांप्री


२०१९ अझरबैजान ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन सोकार अझरबैजान ग्रांप्री २०१९) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २८ एप्रिल २०१९ रोजी बाकु येथील बाकु सिटी सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१९ फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.

५१ फेऱ्यांची ही शर्यत वालट्टेरी बोट्टास ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:४२.०२६ १:४१.५०० १:४०.४९५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:४१.६१४ १:४१.५८० १:४०.५५४
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:४२.०४२ १:४१.८८९ १:४०.७९७
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:४१.७२७ १:४१.३८८ १:४१.०६९
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:४२.२४९ १:४१.८७० १:४१.५९३
२६ रशिया डॅनिल क्व्याट स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:४२.३२४ १:४२.२२१ १:४१.६८१
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:४२.३७१ १:४२.०८४ १:४१.८८६
९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:४२.१४० १:४२.३८१ १:४२.४२४ १७
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी १:४१.४२६ १:४१.९९५ वेळ नोंदवली नाही.
१० ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:४१.९३६ १:४२.३९८ -
११ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ १:४२.४८६ १:४२.४७७ - १०
१२ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:४२.१५४ १:४२.४९४ - ११
१३ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:४२.३८२ १:४२.६९९ - १२
१४ १८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:४२.६३० - - १३
१५ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:४३.४०७ - - १४
१६ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:४३.४२७ - - १५
१७ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:४५.०६२ - - १६
१८ ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:४५.४५५ - - पिट लेन मधुन सुरुवात
१०७% वेळ: १:४८.४२८
वर्जीत फिनलंड किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:४२.०५९ १:४२.०८२ १:४३.०६८ पिट लेन मधुन सुरुवात
वर्जीत १० फ्रान्स पियरे गॅस्ली रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:४१.३३५ वेळ नोंदवली नाही. - पिट लेन मधुन सुरुवात
संदर्भ:[१][२]
तळटिपा

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ५१ १:३१:५२.९४२ २५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५१ +१.५२४ १८
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५१ +११.७३९ १५
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ५१ +१७.४९३ १२
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी ५१ +१:०९.१०७ ११
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ५१ +१:१६.४१६
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५१ +१:२३.८२६
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५१ +१:४०.२६८
१८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ५१ +१:४३.८१६ १३
१० फिनलंड किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ५० +१ फेरी पिट लेन मधुन सुरुवात
११ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५० +१ फेरी ११
१२ ९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ५० +१ फेरी १७
१३ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५० +१ फेरी १२
१४ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ५० +१ फेरी १५
१५ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ४९ +२ फेऱ्या १६
१६ ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ४९ +२ फेऱ्या पिट लेन मधुन सुरुवात
माघार १० फ्रान्स पियरे गॅस्ली रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ३८ गाडी खराब झाली पिट लेन मधुन सुरुवात
माघार फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ३८ गाडीचे ब्रेक खराब झाले १४
माघार २६ रशिया डॅनिल क्व्याट स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ३३ टक्कर
माघार ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ ३१ टक्कर १०
संदर्भ:[२][१०][११]
तळटिपा
  • ^१ - Includes one point for the सर्वात जलद फेरी.

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
फिनलंड वालट्टेरी बोट्टास ८७
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ८६
जर्मनी सेबास्टियान फेटेल ५२
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ५१
मोनॅको चार्ल्स लेक्लर्क ४७
संदर्भ:[१२]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १७३
इटली स्कुदेरिआ फेरारी ९९
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ६४
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १८
युनायटेड किंग्डम रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १७
संदर्भ:[१२]

हेसुद्धा पहा[संपादन]

  1. फॉर्म्युला वन
  2. अझरबैजान ग्रांप्री
  3. २०१९ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

  1. ^ "फॉर्म्युला वन सोकार अझरबैजान ग्रांप्री २०१९ - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ a b "फॉर्म्युला वन सोकार अझरबैजान ग्रांप्री २०१९ - Starting Grid".
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; GIO grid pen नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ "Kubica will also start race from pit lane".
  5. ^ "Raikkonen disqualified from qualifying results in बाकु, set to start from pit lane".
  6. ^ "Gasly excluded from अझरबैजान Grand Prix qualifying" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2020-08-07. 2019-12-18 रोजी पाहिले.
  7. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; GAS pit start नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  8. ^ "२०१९ अझरबैजान ग्रांप्री: २५-२८ एप्रिल २०१९".
  9. ^ "Gasly takes new gearbox after Friday penalty" (इंग्रजी भाषेत).
  10. ^ "फॉर्म्युला वन सोकार अझरबैजान ग्रांप्री २०१९ - निकाल".
  11. ^ जलद-फेऱ्या.html "फॉर्म्युला वन सोकार अझरबैजान ग्रांप्री २०१९ - सर्वात जलद फेऱ्या" Check |दुवा= value (सहाय्य).[permanent dead link]
  12. ^ a b "अझरबैजान २०१९ - निकाल".

बाह्य दुवे[संपादन]

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१९ चिनी ग्रांप्री
२०१९ हंगाम पुढील शर्यत:
२०१९ स्पॅनिश ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१८ अझरबैजान ग्रांप्री
अझरबैजान ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२० अझरबैजान ग्रांप्री