२०१९ कॅनेडियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कॅनडा २०१९ कॅनेडियन ग्रांप्री
Circuit Gilles Villeneuve.svg
सर्किट गिलेस विलेनेउ
दिनांक जून ९, इ.स. २०१९
शर्यत क्रमांक २०१९ फॉर्म्युला वन हंगामातील, {{{हंगामात_एकुण_शर्यती}}} पैकी ७ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला १ पिरेली ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा २०१९
शर्यतीचे_ठिकाण सर्किट गिलेस विलेनेउ
माँत्रियाल, कॅनडा
सर्किटचे प्रकार व अंतर स्ट्रीट सर्किट
४.३६१ कि.मी. (२.७१० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर {{{एकुण_फेर्‍या}}} फेर्‍या, {{{एकुण_अंतर_किमी}}} कि.मी. ({{{एकुण_अंतर_मैल}}} मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:१०.२४०
जलद फेरी
चालक फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ६९ फेरीवर, १:१३.०७८
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा मोनॅको चार्ल्स लेक्लर्क
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१९ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१९ मोनॅको ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ फ्रेंच ग्रांप्री
कॅनेडियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१८ कॅनेडियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२० कॅनेडियन ग्रांप्री


२०१९ कॅनेडियन ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला १ पिरेली ग्रांप्री हाइनकेन दु कॅनडा २०१९) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ९ जून २०१९ रोजी माँत्रियाल येथील सर्किट गिलेस विलेनेउ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१९ फॉर्म्युला वन हंगामाची सातवी शर्यत आहे.

७० फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व चार्ल्स लेक्लर्क ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:११.२०० १:११.१४२ १:१०.२४०
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:११.५१८ १:११.०१० १:१०.४४६
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी १:११.२१४ १:११.२०५ १:१०.९२०
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ १:११.८३७ १:११.५३२ १:११.०७१
१० फ्रान्स पियरे गॅस्ली रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:१२.०२३ १:११.१९६ १:११.०७९
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:११.२२९ १:११.०९५ १:११.१०१
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:११.७२० १:११.५५३ १:११.३२४
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:११.७८० १:११.७३५ १:११.८६३
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:११.७५० १:११.५७२ १:१३.९८१ ११
१० २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१२.१०७ १:११.७८६ वेळ नोंदवली नाही. पिट लेन मधुन सुरुवात
११ ३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:११.६१९ १:११.८०० -
१२ २६ रशिया डॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:११.९६५ १:११.९२१ - १०
१३ ९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:१२.१२२ १:१२.१३६ - १२
१४ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:१२.०२० १:१२.१९३ - १३
१५ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१२.१०९ वेळ नोंदवली नाही. - १४
१६ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:१२.१९७ - - १५
१७ फिनलंड किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:१२.२३० - - १६
१८ १८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:१२.२६६ - - १७
१९ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:१३.६१७ - - १८
२० ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:१४.३९३ - - १९
१०७% वेळ: १:१६.१८४
संदर्भ:[१][२]
तळटिपा

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ७० १:२९:०७.०८४ २५
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ७० +३.६५८ १८
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी ७० +४.६९६ १५
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ७० +५१.०४३ १३
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ७० +५७.६५५ १०
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ ६९ +१ फेरी
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ६९ +१ फेरी
१० फ्रान्स पियरे गॅस्ली रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ६९ +१ फेरी
१८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ६९ +१ फेरी १७
१० २६ रशिया डॅनिल क्वयात स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ६९ +१ फेरी १०
११ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ६९ +१ फेरी ११
१२ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ६९ +१ फेरी १५
१३ ९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी १२
१४ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी १४
१५ फिनलंड किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी १६
१६ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६८ +२ फेऱ्या १८
१७ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६८ +२ फेऱ्या पिट लेन मधुन सुरुवात
१८ ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६७ +३ फेऱ्या १९
मा. २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५९ टक्कर १३
मा. युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ सस्पेशन खराब झाले
संदर्भ:[२][३][४]
तळटिपा

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १६२
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १३३
जर्मनी सेबास्टियान फेटेल १००
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ८८
मोनॅको चार्ल्स लेक्लर्क ७२
संदर्भ:[५]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २९५
इटली स्कुदेरिआ फेरारी १७२
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १२४
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ३०
फ्रान्स रेनोल्ट एफ१ २८
संदर्भ:[५]

हेसुद्धा पहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. कॅनेडियन ग्रांप्री
 3. २०१९ फॉर्म्युला वन हंगाम
 4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. ^ "फॉर्म्युला १ पिरेली ग्रांप्री दु कॅनडा २०१९ - पात्रता फेरी निकाल".
 2. ^ a b "फॉर्म्युला १ पिरेली ग्रांप्री दु कॅनडा २०१९ - मुख्य शर्यतीत सुरवात स्थान".
 3. ^ "फॉर्म्युला १ पिरेली ग्रांप्री दु कॅनडा २०१९ - निकाल". ९ जून २०१९ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 4. ^ "फॉर्म्युला १ पिरेली ग्रांप्री दु कॅनडा २०१९ - जलद फेऱ्या". १० जून २०१९ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 5. ^ a b "कॅनडा २०१९ - निकाल".

बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१९ मोनॅको ग्रांप्री
२०१९ हंगाम पुढील शर्यत:
२०१९ फ्रेंच ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१८ कॅनेडियन ग्रांप्री
कॅनेडियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२० कॅनेडियन ग्रांप्री