Jump to content

२०१९ जपानी ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जपान २०१९ जपानी ग्रांप्री
फॉर्म्युला वन जपानी ग्रांप्री २०१९
२०१९ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १७वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सुझुका सर्किट
दिनांक ऑक्टोबर १३, इ.स. २०१९
अधिकृत नाव फॉर्म्युला वन जपानी ग्रांप्री २०१९
शर्यतीचे_ठिकाण सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स
सुझुका, जपान
सर्किटचे प्रकार व अंतर कायमी रेस सर्किट
५.८०७ कि.मी. (३.६०८ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५२ फेर्‍या, ३०१.६६४ कि.मी. (१८७.४४५ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:२७.०६४
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ४५ फेरीवर, १:३०.९८३
विजेते
पहिला फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
२०१९ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१९ रशियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ मेक्सिकन ग्रांप्री
जपानी ग्रांप्री
मागील शर्यत २०१८ जपानी ग्रांप्री
पुढील शर्यत २०२० जपानी ग्रांप्री


२०१९ जपानी ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन जपानी ग्रांप्री २०१९) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ऑक्टोबर १३, इ.स. २०१९ रोजी सुझुका, जपान येथील सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१९ फॉर्म्युला वन हंगामाची १७वी शर्यत आहे.

५३ फे‍ऱ्यांची ही शर्यत वालट्टेरी बोट्टास ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:२८.९८८ १:२८.१७४ १:२७.०६४
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी १:२८.४०५ १:२८.१७९ १:२७.२५३
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:२८.८९६ १:२७.६८८ १:२७.२९३
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२८.७३५ १:२७.८२६ १:२७.३०२
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:२८.७५४ १:२८.४९९ १:२७.८५१
२३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:२९.३५१ १:२८.१५६ १:२७.८५१
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:२९.०१८ १:२८.५७७ १:२८.३०४
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:२८.८७३ १:२८.५७१ १:२८.४६४
१० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:२९.४११ १:२८.७७९ १:२८.८३६
१० फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२९.५७२ १:२९.१४४ १:२९.३४१ १०
११ ९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:२९.६०४ १:२९.२५४ - ११
१२ १८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:२९.५९४ १:२९.३४५ - १२
१३ फिनलंड किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:२९.६३६ १:२९.३५८ - १३
१४ २६ रशिया डॅनिल क्व्याट स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:२९.७२३ १:२९.५६३ - १४
१५ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:२९.६१९ १:३०.११२ - १५
१६ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ १:२९.८२२ - - १६
१७ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:३०.३४४ - - १७
१८ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३०.३६४ - - १८
१०७% वेळ: १:३४.५९३
पा.ना. २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी वेळ नोंदवली नाही. - - १९
पा.ना. ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ वेळ नोंदवली नाही. - - पिट लेन मधुन सुरुवात
संदर्भ:[][]
तळटिपा

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ५२ १:२१:४६.७५५ २५
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५२ +१३.३४३ १८
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५२ +१३.८५८ १६
२३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ५२ +५९.५३७ १२
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५२ +१:०९.१०१ १०
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी ५१ +१ फेरी
१० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५१ +१ फेरी
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ५१ +१ फेरी १७
१८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ५१ +१ फेरी १२
१० २६ रशिया डॅनिल क्व्याट स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५१ +१ फेरी १४
११ युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५१ +१ फेरी
१२ फिनलंड किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ५१ +१ फेरी १३
१३ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५१ +१ फेरी १०
१४ ९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ५१ +१ फेरी ११
१५ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५१ +१ फेरी १९
१६ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५० +२ फेऱ्या १८
१७ ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५० +२ फेऱ्या पिट लेन मधुन सुरुवात
मा. ३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १४ टक्कर
अ.घो. ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ ५१ गाडीचे ब्रेक खराब झाले १६
अ.घो. २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ५१ गाडीचे ब्रेक खराब झाले १५
संदर्भ:[][][]
तळटिपा

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ३३८
फिनलंड वालट्टेरी बोट्टास २७४
मोनॅको चार्ल्स लेक्लर्क २२३
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन २१२
जर्मनी सेबास्टियान फेटेल २१२
संदर्भ:[११]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ६१२
इटली स्कुदेरिआ फेरारी ४३५
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ३२३
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १११
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ६८
संदर्भ:[११]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. जपानी ग्रांप्री
  3. २०१९ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "फॉर्म्युला वन जपानी ग्रांप्री २०१९ - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ a b c "फॉर्म्युला वन जपानी ग्रांप्री २०१९ - शर्यत सुरवातील स्थान".
  3. ^ "Stewards Decision Doc२० - K.Magnussen (Failure to set a time in qualifying)".
  4. ^ "Stewards Decision Doc१९ - R.Kubica (Failure to set a time in qualifying)".
  5. ^ "WATCH: Big Kubica crash brings out red flags in जपानी ग्रांप्री qualifying".
  6. ^ "फॉर्म्युला वन जपानी ग्रांप्री २०१९ - निकाल".
  7. ^ "फॉर्म्युला वन जपानी ग्रांप्री २०१९ - सर्वात जलद फेऱ्या".
  8. ^ "Chequered flag error means race distance is cut and Perez scores points despite crashing".
  9. ^ "Leclerc demoted to P७ in जपान after double post-race penalty".[permanent dead link]
  10. ^ "Renault disqualified from results of the जपानी ग्रांप्री".
  11. ^ a b "जपान २०१९ - निकाल".

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१९ रशियन ग्रांप्री
२०१९ हंगाम पुढील शर्यत:
२०१९ मेक्सिकन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१८ जपानी ग्रांप्री
जपानी ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२० जपानी ग्रांप्री