विकिपीडिया:महाराष्ट्र प्रकल्प
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
- मुख्य प्रकल्प पान
- स्वरूप आणि उद्देश्य
- सदस्य
- मार्गदर्शक
- नवीन प्रकल्पांची सुरूवात
- इकडे लक्ष द्या
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- मासिक सदर आणि चांगले लेख
- प्रकल्प वृत्त
- दालन
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
[संपादन] उद्देश
मराठी विकिपीडियावरील महाराष्ट्र प्रकल्प चा उद्देश महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यातील जिल्हे, मुख्य शहरे, इतिहास, संस्कृती, भुगोल, प्रसिध्द व्यक्ती या बाबतचे लेख विकसित करणे आहे.
[संपादन] सहभागी सदस्य
[संपादन] पुर्ण लेख
- नागपूर शहर
- महाराष्ट्रातील जिल्हे
- महाराष्ट्रातील तालुके व प्रत्येक जिल्हापानावर तालुका साचा
[संपादन] सध्या काम चालू असलेले लेख
[संपादन] प्रस्तावित लेख
मराठी चित्रपटसृष्टी, मराठी
[संपादन] प्रकल्पातील मासिक सदर (featured article) म्हणून निवडले गेलेले लेख
[संपादन] महाराष्ट्रातील संस्था
बर्याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)
हे टाळण्याच्या दृष्टीने खाली दिसतो त्या प्रमाणे संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} बनवला आहे तो सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावावा.
|
|
||
|---|---|---|
| राजधानी | मुंबई | |
| विषय | इतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन | |
| जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशिम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर | |
| मुख्य शहरे | औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • सोलापूर • धुळे• जळगाव | |
| मुख्यमंत्री | वाय. चव्हाण · एम. कन्नमवार · वी. नाईक · एस. चव्हाण · वी. पाटील · एस. पवार · ए. आर. अंतुले · बी. भोसले · एस. निलंगेकर · एस. नाईक · एम. जोशी · एन. राणे · वी. देशमुख · एस. शिंदे · ए. चव्हाण | |