विकिपीडिया:मदतकेंद्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
This help-forum is for new contributors looking for help. Marathi wikipedia Helpdesk can be very useful to them. Anonymous users are requested to create a login. See alsoFAQs
- You can ask a question by clicking the button below, alternatively place {{helpme}} on your talk page and a user will himself come to help you.
- If you want to help us then please do refer article सहकार्य
|
|
| हे अवश्य पहा |
|
|
चावडी (सुचालन)
|
|||||
|---|---|---|---|---|---|
|
|||||
| मदतकेंद्र,स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,चावडी/प्रबंधकांना निवेदन,कळपट हवा,सुलभीकरण | |||||
|
|
|||||
| चावडी/कालगणना : | |||||
| चावडी/लोगो,लेखन | |||||
| मराठी विक्शनरी सहप्रकल्प | |||||
| मराठी विकिस्रोत सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प |
|||||
| मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प | |||||
| मराठी विकिबुक्स सहप्रकल्प | |||||
| मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प | |||||
| मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प | |||||
| मराठी विकिन्युज सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प |
|||||
| इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प | |||||
| हिंदी भाषेतील सहप्रकल्प | |||||
| नेपाल भाषेतील सहप्रकल्प | |||||
| संस्कृत भाषेतील सहप्रकल्प | |||||
| मराठी विकिमिडिया सहप्रकल्प | |||||
| इतर मीडियाविकि सहप्रकल्प | |||||
- This helpforum is limited only for Marathi Wikipedia related querries,Thank you.
- मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल.हवे असलेल्या लेखांची आणि लेखनाची नोंद हवे असलेले लेख अधीक श्रेयस्कर असेल.
- आपण मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशिय संकेतस्थळाच्या मदत केंद्रात पोहोचला आहत हे केवळ मराठी विकिपीडियासंबधा पुरते मर्यादीत मदतकेंद्र आहे. महाराष्ट्रातील संस्थेचे प्रतिनिधीत्व करत नाही आणि कोणत्याही संस्थेचे तक्रार निवारण केंद्र नाही.धन्यवाद!
- करण्याजोग्या गोष्टी
- विकिपीडिया:मदतकेंद्र जुनी माहिती
- नेहमीचे प्रश्न FAQ
[संपादन] Image -> जून: MarathiBot 05 Oct 2007
०५ ऑक्टोबर ला रन झालेल्या MarathiBot मुळे ’फळे’ या वर्गातील अनेक लेखांमध्ये ’Image’ चे रुपांतर ’जून’ मध्ये झाले. उदा. टरबूज. कृपया याचा शोध घ्यावा. यातील काही ठिकाणी मी पुन्हा Image लिहिले आहे.
- Corrected.
- MarathiBot १५:२९, १० ऑक्टोबर २००७ (UTC)
[संपादन] Template
Hello, It is not clear how to make a templete for an article on a person, showing his information and photograph. Can you please help? राजेंद्र १८:२६, ७ डिसेंबर २००७ (UTC)
- You may want to look at Template:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती
- Abhay Natu १८:२९, ७ डिसेंबर २००७ (UTC)
- विकिपीडिया:चरित्र प्रकल्प अंतर्गत येणार्या लेखातील व्यक्तिंसदर्भातील विवीध माहिती चौकटी अभ्यासा
[संपादन] नवीन लेख
नमस्कार, मला इंग्लिश चित्रपट नामसूची या वर्गात एक नवीन लेख द्यायचा आहे. नवीन लेख तयार केल्यानंतर त्याचा दुवा या वर्गात कसा देता येईल?राजेंद्र १२:१२, ८ डिसेंबर २००७ (UTC)
- लेखाच्या शेवटी [[वर्ग:इंग्लिश चित्रपट नामसूची]] असे लिहिले असता लेख आपोआप त्या वर्गात समाविष्ट होइल.
- अभय नातू १८:२५, ८ डिसेंबर २००७ (UTC)
[संपादन] काय करावे
नमस्कार,
- कुसुमाग्रज या पानावर त्यांच्या माहितीऐवजी त्यांच्या केवळ कविता देण्यात आल्या आहेत.याबाबत कॉपीराईटचा भंग झाला आहे काय? मी माहिती जमवत असलेल्या इंदिरा संत यांच्या लेखातही काही कवितांची उद्धरणे देता येतील काय?
- शंका कुठे विचाराव्या याबाबत देखील साहाय्य हवे आहे.इथेच त्या विचारल्या तर चालतील का? दिनविशेषांबाबतची आपण केलेली सुचना मी विचारत घेतली आहे. कृपया आपले उत्तर इथेच द्यावे किंवा ताज्या संदेशाद्वारे द्यावे.
- सदस्यांना असे संदेश कसे पाठवता येतील?
- सही करण्याबद्दल देखील मला अधिक माहिती हवी आहे.त्याने कोणत्या गोष्टी साध्य होतात व ते का आवश्यक आहे याची माहिती द्यावी.
सौरभदा ०४:३४, १५ जानेवारी २००८ (UTC)
- सौरभदा,
- लेखक किंवा कवीचा लेखन प्रवास उलगडण्याच्या दृष्टीने भाषेचा अभ्यास समीक्षण तुलनात्मक समीक्षण करण्याच्या दृष्टीने उद्धरणे देणे योग्य आहे । सद्यस्थितितील कुसुमाग्रज लेख खरेच प्रताधिकार कायद्यातील नियमास धरून नाही ; दूसरे तर तशी प्रताधिकार मुक्ततेची परवानगी मिळवली तर तो विकिस्रोत या सहप्रकल्पात संपूर्ण लेखन जसेच्या तसे देता येते;विकिबूक्स या सहप्रकल्पात कौसुमाग्रजांच्या कविता शिकवता येतील तर विकिविद्यापीठ सहप्रकल्पात त्यांच्या कवितांबद्दलची प्रश्नोत्तरे अंतर्भूत करता येतील।
- सुयोग्य लेखात गोविंद विनायक करंदीकर हा लेख उदाहरणा करिता पहावा ।
- शंका कुठे विचाराव्या याबाबत देखील साहाय्य हवे आहे.इथेच त्या विचारल्या तर चालतील का?
- शंका येथे मदतकेंद्रात ,चावडीवर आणि संबधीत लेखाविषयीच्या शंका लेखाच्या चर्चा पानावर तातडीच्या प्रबंधकीय मदती करिता प्रबंधकांच्या चर्चापानावर शंका विचारू शकता।
- सदस्यांना असे संदेश कसे पाठवता येतील?
- संबधीत सदस्यांच्या चर्चापानावर संपर्क करून
- सही करण्याबद्दल देखील मला अधिक माहिती हवी आहे.त्याने कोणत्या गोष्टी साध्य होतात व ते का आवश्यक आहे याची माहिती द्यावी.
- सही बद्दल अधिक माहिती Wikipedia:Signaturesयेथे वाचा .
- Mahitgar ०५:४७, १५ जानेवारी २००८ (UTC)
[संपादन] लेख पुसणे
मुख्य सुची बघुनच नविन किल्ले टाकत आहे.
भेरवगड हा किल्ला पुसायचा असल्यास कसा करावा ?
रवि गोड्बोले १२:५९, २५ एप्रिल २००८ (UTC)
- पुसायचा म्हणजे नेमके काय ? संपादनाक्रिता लेख उघडून त्यातील नको असलेली माहिती वगळली म्हणजे झाले. लेख पूर्ण वगळावयाचा असेल तर {{पानकाढा}} हा साचा महिरपी कंसा सहीत लेख पानात साठवा आणि सुयोग्य कारण चर्चा पानावर नमुद करा.
[संपादन] I would like to write in Marathi Wikipaedia
I am interested in writing for Marathi Wikipaedia. How should I go about it? I have become a member of this just now. Kindly help me.
Sharvari
- आपण वरील उतारा इंग्रजीत लिहिलात त्या अर्थाने आपल्याला आधी मराठीत कसे लिहावयाचे ते कदाचित समजावू घ्यावतयाचे असेल तर
मराठी लिहिण्यात काही कठीणाई नसेल तर खाली आपल्या अवडीच्या विषयावर लेख आहे का याचा शोध घ्या.असेल तर त्यात भर घाला किंवा नवा लेख सुरू करा.
|
|
|
[संपादन] suggestion
Dear Sir,
Today I read in the news paper about your site and immediately visited the same randomly.
THE SITE IS EXCELLENT.
I would like to suggest you as follows :
Please make a link which will give info of various projects for social awareness, science, automobiles, etc. made by school children, may be made available. This will help to children to learn more about the projects and also get inspired from it. Also will help to add G.K. of amny people.
Regards,
V S SHALIGRAM
This comment was posted on मदतकेंद्र by 219.65.43.160.
- Thank you very much for your comment regarding this site. Would you kindly provide us the reference where you have read about this site. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:०४, १० मे २००८ (UTC)
[संपादन] क्रीडा(खेळ) हा विषय दाखल करणे
संपादक महोदय,
आपल्या लेख सुची मध्ये क्रीडा(खेळ) हा विषय दिसत नाही. कृपया करुन हा विषय आपण दाखल करुन सर्व सभासदांना ह्या विषयावर लेख लिहण्याची सुसंधि देणे.
धन्यवाद.
आपला हितैषी,
राजेंद्र नंदा.
- नमस्कार राजेंद्र, आपण एखाद्या विशिष्ट खेळाबद्दल लिहू इच्छित असाल तर कृपया नवीन लेख तयार करावा. जर आपणांस अगोदरच अस्तित्वात असलेले लेख पहायचे असतील तर कृपया वर्ग:क्रीडा इथे जावे. धन्यवाद, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:०२, १० मे २००८ (UTC)
[संपादन] i want to write for wiki
do guide me. ram
प्रिय राम,
आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
आम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.
आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.
आपण "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी.
विकिपीडिया मदतचमू कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:५२, ३ जून २००८ (UTC)
[संपादन] मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?
मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?
- क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १०:५९, ४ जून २००८ (UTC)
I want to know exact word or group of words equivalant to marathi words "Halkya Kanacha"
[संपादन] request
hello'i wish to get the full notes/information on mauritius in marathi written language as i cant't write marathi but i can read.please forward it to me on my e-mail address teemah_@yahoo.com
hi i want to show marathi language in my desktop. how can possible. i opened apali marathi.com but not shown marathi language . please find my problem.
[संपादन] how to send photo
Brpawar १५:४५, १८ ऑगस्ट २००८ (UTC)BHASKAR PAWARBrpawar १५:४५, १८ ऑगस्ट २००८ (UTC)pl let me know how to send photo for publiation in marathi wiki pedia, amd where to be send on line BRPAWAR
-
- To upload new photographs on left hand side plese select संचिका चढवा in साधनपेटी. You need to have a user account and you need to be signed in.Please do ensure that photographs are copyright free and you declare so specifically in remarks there while uploading the photographs.
-
- Alternatively you can upload photographs at विकिमीडिया कॉमन्स so the photographs can be commonly shared in other wiki projects more easily.
-
- Thanks and Reagrds Mahitgar १६:१७, १८ ऑगस्ट २००८ (UTC)
- To use uploaded pictures in an article, Check section #8 above this मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?
- अभय नातू १६:१२, १८ ऑगस्ट २००८ (UTC)
[संपादन] indian freedom fighters profiles written in marathi
I want indian freedom fighters profiles written in marathi..pls help
114.151.156.138 १५:४७, ४ मार्च २००९ (UTC)== गाभरीचा / गाभरीचा पाऊस नावाचा मराठी सिनेमा ==
== ===गाभरीचा…=== ==
ही महाराष्टर् तील यवतमाळ भागातील भाषेत एक शिवी आहे.या शिवीचा वापर करून सतिश मनवर हे एक गाभरीचा पाऊस या नावाचा मराठी सिनेमा काढत आहेत
गाभरीचा पाऊस मध्ये सोनाली कुलकर्णी गिरीश कुलकर्णी ज्योती सुभाष अमान आत्तार विना जामकर हे कलाकार काम करत आहेत.हा सिनेमा दुष्काळी परीस्थीतीवर आहे
शमशुद्दीन नसिरूद्दीन आत्तार सभासद कर्. 3200
Sn attar ०७:०७, १ ऑक्टोबर २००८ (UTC) 00.38.00 1/10/2008
[संपादन] DNYA in marathi.
DNYA marathit kase lihawe
BHASKAR PAWAR
j~j = ज्ञ
see this for more details : बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे
Padalkar.kshitij १४:३९, २ ऑक्टोबर २००८ (UTC)
[संपादन] IF I WANT WRITE IN MARATHI USING ENGLISH KEYBOARD HOW TO US IT?
swati 118.94.148.209 १३:५५, १७ ऑक्टोबर २००८ (UTC)
- Dear Friend,
- Welcome! We are pleased that you have taken first step to understand how to use Marathi Language fonts on internet.
- mala marathi type kase karayche he have ahe ? or How to type using Marathi font? is one of the frequently asked question(FAQs) on Marathi Wikipedia.
- Already several Marathi users are making thousands of edits in Marathi Language here using different different Marathi Font facilities and many user-friendly advance facilities are freely available on internet.
- A detail technical help is provided in english language at Setup For Devanagari page.To read font help in Marathi Language go to article संगणक टंक.
| Sr.No | Font Name and Link | Help | Remarks | User Friendlyness Rank |
| 1 | मराठी विकिपीडियातील मराठी टंकलेखन | मराठी टंकलेखन | Can be used directly in Marathi Wikipedia | **** |
| 2 | gamabhana - गमभन |
गमभन टंकलेखन सुविधा | copy paste facility,Online and Offline usage,Marathi spellcheck support | ***** |
| 2 | Google Marathi Font गूगल टंकलेखन सुविधा | Google Marathi Font गूगल टंकलेखन साहाय्य | copy paste facility | *** |
| 2 | Google Direct Marathi Font गूगल डायरेक्ट टंकलेखन सुविधा | Google Marathi Font गूगल टंकलेखन साहाय्य | Directly Works by becoming a browser bookmark(Much similler to baraha direct) | ***** |
| 4 | Down load baraha exe | बराहा Direct Baraha Direct Help बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे |
subject to your operating systm | ***** |
| 4 | यूनिकोड कन्व्हर्टर | यूनिकोड कन्व्हर्टर [http://www.baraha.com/html_help/sdk_docs/baraha_direct.htm Baraha Direct Help यूनिकोड कन्व्हर्टर मध्ये मराठी कसे टाइप करावे |
subject to your operating systm | ***** |
If still not comfortable try look for more online options at युनिकोड मध्ये टंक डाउनलोड न करता ऑनलाईन लिहिणे
- Besides O.S. Window XP it self now supports devanagari fonts and the related help is provided at Setup For Devanagari.
- To read Marathi Unicode text on internet please just see on top of your computer screen's window you find a blue bar mentioning Microsoft Internet Explorer ,Below that is the second line Where in first menu is file, second is edit and third is view.Please select view menue their you find -Encoding- there you please select Unicode(UTF-8)
- Still find defficult then revert back at Help-forum for new users.Or for sms support on your cellphone join Google sms channel marathiwikipedians.
- Thanking you, With warm regards,Helpdesk Marathi Wikipedia ~~~~
[संपादन] स्थानांतर आणि नि:संदिग्धीकरण
सप्रेम नमस्कार, काल मराठी विकिपीडिया मध्ये नोबेल विषयी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नोबेल विषयी लेख नसल्याचे कळले. म्हणून एक छोटासा लेख उपलब्ध माहितीच्या आधारे लिहिला. आज शोधताना असे लक्षात आले की नोबेल वर या पूर्वीच आल्फ्रेड नोबेल असा एक लेख लिहिलेला होता. परंतु तो नोबेल असे शोधा मध्ये लिहिल्यावर येत नव्हता. आता तो येऊ लागला आहे. त्यामुळे साहजिकच नोबेलवरच्या कालच्या लेखाची गरज राहिलेली नाही. या संदर्भात मला असे वाटले की, (१) वाचक म्हणून- शास्त्रज्ञांवरचे आणि अन्य प्रसिद्ध व्यक्तींवरचे लेख त्यांच्या लोकप्रिय किंवा जास्त माहित असलेल्या नावाच्या शोधाने मिळतील अशी व्यवस्था हवी. (इंग्लिश मध्ये नोबेल दिल्यावर प्रथम सर्व शक्यता देणारे पान येते.) वाचकाला बऱ्याचदा नाव व आडनाव दोन्हीही ठाऊक नसतात. उदा. आर्यभट किंवा भास्कराचार्यांचे फक्त नावच माहित असते तर न्यूटन किंवा आइन्स्टाईन यांचे फक्त आडनावच ठाऊक असते.
(२) मराठी विकिपीडियाचा लेखक म्हणून- वर दिलेली व्यवस्था केल्यास लेख लिहिताना नव्या विषयावर लिहिणे किंवा आधीचा लेख शोधून तो संपादित करणे सोपे होईल. विकिपीडियाच्या संयोजनाचे अतिशय महत्त्वाचे काम आपण करीत आहात. त्यात वाचक आणि लेखक या दोन्हींना उपयोगी पडेल असे वाटल्याने आपल्याला सूचना करीत आहे. योग्या वाटल्यास स्वीकार व्हावा. कळावे, आपला, सुधीर थत्ते.
- #पुर्ननिर्देशन [[आल्फ्रेड नोबेल]] असे लिहून नोबेल नावाचा लेख जतन केल्यास आपल्याला वाचकांना आल्फ्रेड नोबेल लेखाकडे वळवता येते , त्या शिवाय विकिपीडिया सुसूत्रिकरण आणि नि:संदिग्धीकरण प्रकल्पात तया संदर्भात अधीक काय करता येईल याची माहिती उपलब्ध आहे. आपल्या सारख्या ज्येष्ठ मराठी साहित्यिकांनी मार्गदर्शन केल्याबद्दल् धन्यवाद.माहितगार १५:५१, २१ नोव्हेंबर २००९ (UTC)
[संपादन] व्यवसाय् कसा कर्ता येइल्?
dear sir , i wantes to go for income with solar enrgy system. how is it possible. my mail.id is bandre.vinod@gmail.com.
pls give me reply.
thanking you vinod bandre.
- अधिक माहिती करिता विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा वाचावा . मनमोकळ्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.माहितगार १५:५३, २१ नोव्हेंबर २००९ (UTC)
[संपादन] Link to English Wikipedia images
How can I add images on Marathi wikipedia which are already available on English version? How can I use that link? I tried few things but those didnt work. Thanks प्रणव कुलकर्णी २१:५०, २२ एप्रिल २००९ (UTC)
मलाही असेच बर्याचदा प्रॉब्लेम येतो.
अजयबिडवे २२:१५, २२ एप्रिल २००९ (UTC)
- केवळ कॉमन्स मधील उपलब्ध छायाचित्रे इतर विकि प्रकल्पात वापरता येतात.प्ररंतु एका भाषेतील विकिप्रकल्पातील संचिका दुसर्या प्रकल्पात सरळ आयात करता येत नाहीत त्या करिता अशी संचिका आपल्या संगणकावर उतरवून पुन्हा चढवावी लागते. अधिक माहिती करिता विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे प्रकल्पास भेट द्यावी.
Mahitgar १५:४७, २१ मे २००९ (UTC)
[संपादन] प्रवेश्
नमस्कार् , माझा कृ २७७५ आहे. प्र् वेश होत नाहि ?
- शक्यता एक : काही वेळा प्रवेश झाला असतो पण कुकीज क्लिअर न केल्या मुळे दइसत नाही एखाद्या नवीन् पानावर संपादन करण्याचा प्रयत्न करा म्हणजे प्रवेश झाला आहे किंवा नाही हे लक्षात येईल.
- शक्यता दोन : अर्थात तुमचा प्रवेश् तुम्ही सदस्य नावाने करावयास हवा सदस्य क्रमांकाने नाही
- शक्यता तीन :पासवर्ड विसरला आहात?
- या शिवाय इतर काही प्रॉब्लेम असेल तर एरर मेसेज् ययय्ला हवा तसा येत असेल् तर ती माहिती म्दत केंद्रावर देणे
- तसेच नवे खाते बनवून किंवा खात्यात प्रवेश न करताही बहूतेक लेखांचे संपादन करता येते.
Mahitgar १४:२१, १२ मे २००९ (UTC)
- संवाद मध्येच थांबवू नका, अशा प्रश्नांचा अधीक पाठपूरावा करावयास हवा तरच नेमके काय होयत् आहे हे समजेल.माहितगार १५:५७, २१ नोव्हेंबर २००९ (UTC)
[संपादन] लेखाचे नाव बदलणे
एखाद्या लेखाचे नाव कसे बदलावे? लेखाच्या शीर्ष मेन्यू मधील स्थानांतरण येथे टिचकी मारा . "'लेखाचे नाव' हलवा" असे शीर्षक येईल. तीथे नवीन शीर्षकाकडे समोरील खिडकीत नवे सुयोग्य शीर्षक लिहा.[ चित्र हवे]
- शक्यतोवर शीर्षक देताना शुद्धलेखन आणि मराठी विकिपीडियावरील शीर्षक संकेतांचा आधार घेतला तर बरे.
Mahitgar ०५:१०, २२ मे २००९ (UTC)
[संपादन] इन्ग्लिश विकीपिडिया मधील लेखांचे मराठीत भाषांतर
मी इन्ग्लिश विकीपिडिया मधील लेखांचे मराठीत भाषांतर करु शकतो का? Prasanna.marathe १३:५३, २९ जून २००९ (UTC) प्रसन्न
- होय, आपण इन्ग्लिश विकिपीडिया मधील आपण आपल्याला आवडलेल्या कोणत्याही लेखांचे मराठीत भाषांतर करुन मराठी विकिपिडियास भरीव मदत करू शकता.वर्ग:भाषांतर येथे भाषांतरीत करून हवे असलेल्या लेखांची यादी मिळेल.तसेच विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प येथेही भेट द्या.
Mahitgar १४:५५, २९ जून २००९ (UTC)
[संपादन] आपल्याला या पानावर दिलेली माहिती उपयूक्त वाटली का ?
- होय
आपल्याला हे सहाय्य पान उपयूक्त वाटले तर, कृपया खाली येथे ~~~~ अशी सही करा आणि कसे ते लिहा.
- -
- नाही
आपल्याला हे सहाय्य पान उपयूक्त नाही वाटले तर, कृपया खाली येथे ~~~~ अशी सही करा आणि का ते लिहा.
- …
[संपादन] लिहिलेल्या लेखात वारंवार चुका काढल्या जातात त्याबद्दल.
मी "सिध्दारुढ स्वामी" हा लेख लिहित असता, मी लिहिलेली बहुसंख्य वाक्ये तसेच संतांकरिता वापरलेली विशेषणे ह्यावर ते माझे व्यक्तिगत आहे असे समजून आक्षेप घेतला जातो; ह्याच्याव्यतिरिक्त पावलोपावली संदर्भ ग्रंथांची मागणी केली जाते.
प्रत्येक गोष्टीकरिता संदर्भ ग्रंथ कोठून आणणार? बदलत्या काळात घसरणारी नीतिमूल्ये, ताणतणावाचे जीवन तसेच काय करावे किंवा करु नये ह्याचे मार्गदर्शन नसल्याने भटकलेला समाज ह्या सर्वांना सुधारण्याचे कार्य संतांनाच शक्य आहे; म्हणूनच संतांची उदबोधक जीवनचरित्रे इंटरनेटने सर्वांना माहित व्हावी ह्या शुध्द हेतुने हे काम केले जात आहे. तेव्हा संपादकांनी आम्हाला समजून् घ्यावे ही विनंती. संतांच्या जीवनचरित्रात आम्ही कपोलकल्पित असे काहीच लिहित नाही, हे मात्र नि:संशय खरे आहे.
- विकिपीडियाचा परीघ जेथेपर्यंत सिद्धांत, पुरावे वगैरे पोचतात तिथेपर्यंतच मर्यादित आहे. याच्या निर्मात्यांनी व वापरकर्त्यांनी पुराव्यांपलीकडे जाण्याइतका तो मुक्त केलेला नाही कारण त्यातून सत्यासत्यता पडताळण्यास बराच त्रास होतो. तुमचे विकिपीडियावरील जेवढे लिखाण या परीघाच्या आत आहे त्याला कोणीही विरोध करणार नाही. - कोल्हापुरी ०८:४१, ३० जुलै २००९ (UTC)
-
- मीत्रवर्य,आपण अजून विकिपीडिया सदस्य खाते उघडले नसल्यामुळे आपल्याशी चर्चा आणि मार्गदर्शन थोडेसे अवघड जाते.आपण केलेल्या लिखाणाचे आम्ही स्वागतच करतो.गजानन महाराज या आपण लिहिलेल्या लेखात विकिपीडियाचे लेखन संकेत पाळावे म्हणून मी स्वतः बर्याच दुरूस्त्या केल्या हे आपल्याला अवगत असेलच.
-
- आपला हा दुसरा लेख आहे त्यामुळे व आपल्या सदस्य पानावर चर्चा पानावर (वर उल्लेखिलेलेल्या) कारणामुळे लिहिणे शक्य नसल्यामुळे त्रूटी शक्यतो लेखातच उधृत केल्या आहेत.आपण सदस्य खाते उघडल्यास त्या तुमच्या चर्चा पानावर साठवून लेखातील लेखन संकेतानुसार इतरही लोक योगदान करू शकतील.
-
- आपण लिहित रहा येथील तटस्थ लेखन शैली आणि संकेत आपोआप केव्हा आले ते आपले आपल्याही लक्षात येणार नाही असा विश्वास आहे.जेव्हा संदर्भ आठवत नाही तेव्हा संदर्भ हवा अशी खूण आम्ही आमच्या लिखाणावरसुद्धा लावतो.कालांतराने इतर संपादक योग्य तो संदर्भ देण्याच्या दृष्टीने योगदान करतात.
-
- विकिपीडिया:दृष्टिकोन या लेखाचे भाषांतरात सहयोग हवा आहे. म्हणजे मीत्रवर्यांचा इथे गैरसमज झाला आहे तो टळेल.
-
- Mahitgar १०:०५, ३० जुलै २००९ (UTC)
[संपादन] मला एम ए २ प्रवेश घ्यचा आहे माझा एक विष्।य रहिलेला आहे.
मला एम ए २ पुन्हा प्रवेश घ्यायचा आहे, माझा एक विषय रहिलेला आहे. मी सन् २००५-०६ साली परिक्षा दिली होती, परुन्तु काही कारणास्तव परिक्षा देवू शकलो नाही, तरी आता मला प्रवेश घेऊन माझा एक विषय रहिलेला सोडवयाचा आहे. तरी मला प्रवेश घेण्यासन्दभआत ंमाहीती द्यावी ही विनती. नमस्कार मदतकेंद्र,
- आपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळी प्रतिक्रीया नोंदवल्या बद्दल धन्यवाद! मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल.:अधिक माहिती करिता विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा वाचावा . आपण आपल्या प्रतिक्रीया संबधीत लेखाच्या चर्चा पाना सोबतच चावडीवर नोंदवू शकता.
- अद्याप बर्याच विषयांवर मराठी विकिपीडियात पुरेसे लेखन होणे बाकी आहे.मराठी विकिपीडियास स्वयंसेवी मराठी लेखक आणि संपादकांची नितांत गरज आहे. सध्याच्या लेखकांवरील हा संपादन भार हलका करण्याकरिता तसेच किमान १,११,१११ लेखांचे ध्येय गाठणयाच्या दृष्टीने मराठी विकिपीडियास प्रत्येक मराठी माणसाकडून फुल न फुलाची पाकळी, लेखन करून हवे आहे.यास्तव मराठी विकिपीडियाचे तुम्हाला आवडलेले फायदे तुमच्या प्रत्येक मराठी व्यक्तिस आवर्जून सांगावेत व मराठी विकिपीडियास संपादन सहाय्य देववावे हि नम्र विनंती.त्याच प्रमाणे मराठी विकिपीडिया आपल्या कडून इतर सहकार्याचे सुद्धा स्वागत करते.
- आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत!
- विकिपीडिया मदतचमू ~~~~
[संपादन] लेख कसा पुन्हा लिहावा?
महाशय. मी एक मराठी लेख लिहित होतो व चुकुन तो अपूर्ण असता प्रकाशित झाला आहे. तरी तो पूर्ण कसा करता येईल हे कळवावे. धन्यवाद.
माहीतगार १५:०२, ३ सप्टेंबर २००९ (UTC)
मी एक लेख लिहिला असुन मला असा संदेश येत आहे कि त्यात चुका आहेत. कॄपया मदत करावी. धन्यवाद.
[संपादन] विश्वाप्रार्थना
प्रिया मित्रानो,
मला mp3 format मधे सद्गगुरु श्री वामनराव पै ह्याची विश्वाप्रार्थना कोनाकडे असेल तर म।झ्या ई-मेल वर पाठवा.
आपला मित्र अतुल रसाळ
- अधिक माहिती करिता विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा वाचावा . मनमोकळ्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.माहितगार १५:५३, २१ नोव्हेंबर २००९ (UTC)
[संपादन] मनसे पासुन् आशा
bhinandan mr raj purohit is candidates in kulaba.he misused his power in 99.he had written a false statement in his later on 1/6/99.he order to collector on 1/6/99 to cancel 10{3} and to apply 20(1) .collector had already taken decisoin about 20 years to apply 10(3).u/s 34 its its not revision its injustice.therefore i have became homeless i have deep hope only from mns .save maharashtra from bad candidates like purohit,please help ९९७००१२८१९
मला सर्व् देतैल् महिति हवि.अजपा विशैइ.हे कुन्दलिनि जग्रुक्तेसाथी आहे
- अधिक माहिती करिता विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा वाचावा . मनमोकळ्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.माहितगार १५:५३, २१ नोव्हेंबर २००९ (UTC)
[संपादन] माझी शंका
Is there no print option available here?do we have to copy things and paste somewhere else and then print?
how much time span will i have to wait for the reply?
- आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती सहाय्य उपयूक्त वाटले का ?
- होय/नाही
yes somewhat
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव/टोपण नाव:
- Vijayan99 १६:२३, १९ नोव्हेंबर २००९ (UTC)~~
Vijayan99 १६:२३, १९ नोव्हेंबर २००९ (UTC)
-
- प्रत्येक लेखाच्या डावीकडे छापण्यायोग्य आवृत्ती असा दुवा आहे. त्यावर टिचकी मारुन File/Print केल्यास व्यवस्थित प्रिंट होते.
- how much time span will i have to wait for the reply?
- Is this a trick question? :-)
- अभय नातू १८:१४, १९ नोव्हेंबर २००९ (UTC)
- प्रत्येक लेखाच्या डावीकडे छापण्यायोग्य आवृत्ती असा दुवा आहे. त्यावर टिचकी मारुन File/Print केल्यास व्यवस्थित प्रिंट होते.
- माझी शंका
- माझे प्रश्न--: मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?
- ...
- ...
- ...
- आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती सहाय्य उपयूक्त वाटले का ?
- होय/नाही
- अशी सुधारणा हवी
- ...
- ...
- ...
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव/टोपण नाव:
- Nitinparit2 ०६:३१, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)~~
- माझी शंका
- माझे प्रश्न
1) मी ज्यावेळी चित्र जतन करावयास जातो तेंव्हा माला असा मजकुर दिसतो [परवानगी नाकारण्यात आली आहे] कृपया माला मदत करा.
- आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती सहाय्य उपयूक्त वाटले का ?
- होय/नाही
- अशी सुधारणा हवी
- ...
- ...
- ...
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव/टोपण नाव:
- Nitinparit2 ०८:००, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)~~
[संपादन] मार्ग दाखवा
Sir, I am resided in Jalna District, Marathwada, Maharashtra. I am interesting to visit the holy place of hindu namely "Gokarna" can you help me to visit the same place also please send me the data relating to trains & buses from my resident city. Thanking you, Madhukar Jumbad Contact : Email : mrjumbad@yahoo.com
नमस्कार,
आपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळी अपेक्षा आणि प्रतिक्रीया नोंदवल्या बद्दल धन्यवाद ! मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल.आपण आपल्या प्रतिक्रीया संबधीत लेखाच्या चर्चा पाना सोबतच चावडीवर नोंदवू शकता.आपल्याला हवे असलेल्या लेखांची आणि लेखनाची नोंद हवे असलेले लेख अधीक श्रेयस्कर असेल.हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा या लेखाची दखल घेतल्यास अधीक उत्तम.
- आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! आपल्या सर्व अपेक्षा, शंका आणि प्रतिसाद असेच मोकळेपणानी नोंदवत राहावे ही सादर विनंती .
- विकिपीडिया मदतचमू ~~~~
- अशा शंकेबद्दल जमेची बाजू अशीकी लोकांना मदतकेंद्रही संकल्पना विश्वासार्ह आपलीशी वाटते आहे.त्यामुळे विकिपीडियाच्या परिघाबाहेरची मदतही मागितली जात आहे.
- बर अशा संदेशांचा अभ्यासही गरजेचा आहे.सदगृहस्थांनी विभागाची नावासहीत निर्मिती मराठीत अगदी व्यवस्थीत केली आहे पण नंतर इंग्रजी भाषेचा उपयोग केला आहे.चर्चापानांवर इंग्रजीत लिहिणे यात आक्षेपार्ह काही नाही.आम्ही येथे सारे मराठीत ज्ञ्यान आणण्याचे कष्ट करतो आहोत.बाकी .....
- मराठी विकिपीडियावर बरिच मंडळी गूगलशोधवरून येतात आणि स्वतःचा इमेल पत्ता देऊन विकिपीडियाच्या परिघाबाहेरचे असे प्रश्न विचारतात.प्रश्न विचारला तर वस्तुतः त्यांची नकळत येथे प्रॅक्टीस होऊन जाते.पण येथील स्वयंसेवक स्वतःच्याच कामात एवढे व्यस्त असतात अशा संदेशांचे व्यक्तिगत इमेल पत्त्यावरून उत्तर देणे होतेच असे नाही
- बर बहुतेक जण असे संदेश सदस्य खाते न उघडता देतात त्यामुळे येथल्या येथे सुद्धा संदेश प्रतिसाद देता येत नाही.
- वृत्तपत्रे आणि टिव्ही इत्यादी मास मिडियामधून विकिपीडिया अपेक्षा आणि परिघ मर्यादा यांची माहिती दिली जावयास हवी.
- कुणाला इतर काही उपाय सुचत असेल तर अवश्य नोंदवावा.
- माहितगार १४:०६, २५ नोव्हेंबर २००९ (UTC)
[संपादन] सागर् तलाचि माहिति
- माझी शंका
- माझे प्रश्न
- ...
- ...
- ...
- आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती सहाय्य उपयूक्त वाटले का ?
- होय/नाही
- अशी सुधारणा हवी
- ...
- ...
- ...
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव/टोपण नाव:
- 61.11.14.32 ०५:२१, २७ नोव्हेंबर २००९ (UTC)~~
[संपादन] समुद्र् तल् माहिति लेख्
- माझी शंका
- माझे प्रश्न
- ...
- ...
- ...
- आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती सहाय्य उपयूक्त वाटले का ?
- होय/नाही
- अशी सुधारणा हवी
- ...
- ...
- ...
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव/टोपण नाव:
- 61.11.14.32 ०५:२८, २७ नोव्हेंबर २००९ (UTC)~~
[संपादन] लेख शोधताना आलेल्या अडचणी
*माझी शंका - माझे प्रश्न
नमस्कार, मी गेल्या काही दिवसांपासून मराठी विकि पाहतोय. त्यामध्ये भर घालण्यासाठीही उत्सुक आहे. पण, सध्या समोर असलेल्या अडचणी:
- विकिपीडिया:मदतकेंद्रास वाढता प्रतिसाद पाहून खरेच खूप बरे वाटत आहे. प्रथमतः मनमोकळेपणाने अडचणी मांडण्या बद्दल धन्यवाद माझ्या परीने मी आपल्या शंकाची उत्तरे देण्य्चा प्रयत्न करित आहे (आणि येत्या काही काळात उत्तरांना शक्य् तेवढे वीस्तृतही करण्याचा प्रयत्न करेन) त्या शिवाय इतर सदस्यांना सुद्धा या शंकाकरिता मार्ग सूचवण्याची विनंती आहे.माहितगार ०५:१९, १ डिसेंबर २००९ (UTC)
#मला मराठी विकिमधील लेखांची समग्र सूची सापडली नाही. संक्षिप्त सूची मधून थोडीशी शोधाशोध केली. पण कोणते लेख आहेत, आणि कोणते नाहीत, हे समजण्यासाठी काही तरी सोपा मार्ग हवा.
- विशेष:उपसर्गसुची [क्लिष्टभाषा] आणि विशेष:सर्व_पाने येथे लेखांची समग्र सूची (अल्फाबेटीकल[मराठी शब्द सुचवा]) उपलब्ध असते.विशेष:विशेष_पाने येथे इतरही काही सूची उपलब्ध असतात. विकिपीडिया वर्णमाला आधारित अनुक्रमणिका सुद्धा शोधकामात उपयोगी पडते. या सूची स्वयमेव निर्मित असतात.विकिपीडिया:सफर सहाय्य पान लेखांपर्यंत पोहचण्याचे इतर मार्ग विषद करते.त्या शिवाय विशेष:शोधा येथील उन्नत शोध एवढेच नाहीतर गूगल शोध सूद्धा बर्याचदा मदतीला धावून येतो असे आढळून येते.माहितगार ०५:१९, १ डिसेंबर २००९ (UTC)
-
- धन्यवाद माहितगार, तत्परतेने दिलेल्या मदतीबद्दल. तुम्ही दिलेल्या लिंक्स पहिल्या, संपूर्ण यादी अर्थातच मिळाली. आभारी आहे. फक्त छोटीशी सूचना, मुखपष्ठावरुन त्या लिंक्सवर जाणे सुलभ करता आले तर चांगलं. Amodsv १५:१६, १ डिसेंबर २००९ (UTC)
#लेखांचे वर्गीकरण आपण कसे करतो, याबद्दल माझ्या मनात प्रचंड गोंधळ झाला आहे.
- नवीन लेख बनवताना सहसा व्यक्ति शोध पेटीत लेख वर टिचकी मारून जातात त्यामुळे आपल्याला बनवावयाच्या लेखाच्या नामसाधर्म्याचा लेख अस्तीत्वात असेल तर त्याचा शोध आपोआपच उपलब्ध होतो.(पण जेव्हा नवा लेख बनवण्याचे विशेष बटन (प्रीलोडेड कंटंटने) वापरून बनवण्यास घेतला जातो तेव्हा मात्र पुनरावृत्तीची शक्यता अस्तीत्वात रहाते) सध्या मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतची काळजी घेताना लेखांच्या किंवा त्यांच्या वर्गीकरणांच्या पुनरूकती होऊ नयेत म्हणून काही प्रमाणात अप्रत्यक्ष नियमन होते आहे असे आढळून येते.बरेच इतर भाषीय विकिपीडियन विशेष:नवीन_पाने हे पान आर.एस.एस. (फीड)अथवा ऍटम रसदी वर लक्ष ठेवून नियमन करतात असे दिसून येते.(विकिपमीडीया सॉफट्वेअर पातळीवर, वर्गीकरण प्रक्रीयेचे सुलभीकरणाचे चांगले प्रयत्न होत आहेत पण ते सुद्धा वर्गीकरण करणार्या व्यक्तिवर अवलंबून असेल)
- विकिंमध्ये लेखांच्या (नावांसहीत) निर्मितीत आणि वर्गीकरणात बरचस उपलब्ध स्वातंत्र्या मुळे काहीसा गोंधळ होण्याची शक्यता असते हे खरे आहे.या वर इंग्रजी आणि इतर भाषी विकसीत विकिपीडिया विकिपीडिया:प्रकल्प अंतर्गत सुसूत्रिकरण आणि नि:संदिग्धीकरण, वर्ग सुसूत्रीकरण इत्यादी तत्सम प्रकल्पांच्या माध्यमातून सदस्यांच्या सहयोगाने खूप चांगले नियोजन करत असतात.मराठी विकिपीडियात सदस्यांनी या चर्चा मुख्यत्वे परस्पर सदस्य चर्चा पानांवर केल्यामुळे त्या एकत्रीत स्वरूपात सहज उपलब्ध होत नाहीत अशी अडचण आहे.मराठी विकिपीडियात काम करणार्र्या सदस्यांनी समन्वयाकरिता प्रकल्पांचा उपयोग करण्याच्या दृष्टीने सजग व्हावयास हवे असे वाटते.अर्थातच त्या शिवाय अधीक (सदस्य) संपादन बळाची सुद्धा आवश्यकता अधोरेखीत होते.
- तोपर्यंत लेखांना शोधण्याचे वर ऊल्लेखीलेले मार्ग आणि होता होईतो संबधीत आपल्याकडून तरी विवीध संबधीत प्रकल्पांना होता होईल तेवढा हातभार लावणे हा मार्ग अधीक प्रशस्त असेल असे वाटते. इतर सदस्य इतर काही मार्ग सूचवू शकतील तर स्वागतच आहे.
- विकिपीडिया:प्रकल्प/हवे असलेले लेख आणि करावयाच्या गोष्टींची यादी या गोष्टी सर्व लेख आणि समन्वय प्रकल्प तसेच चावडी आणी मदतकेंद्र येथून इंटीग्रेटेड स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. याचे मला दोन तीन फायदे दिसतात, बरेच सदस्य लेख किंवा माहिती हवी होती अशी विनंती करतात या विनंत्या सुयोग्य पानावर अधीक व्य्वस्थीतपणे स्वीकारता येतील. अशा विनंती करतानाच नवागत सदस्यांचा प्रकल्प संकल्पनेशी परिचय सुद्धा राहील. अविश्वकोशीय स्वरूपाच्या विनंतीबद्दल अधीक सूयोग्य मार्गदर्शन उपलब्ध होऊन अविश्वकोशीय स्वरूपाच्या लेखनाचे प्रमाण कमी होईल; मोठ्याप्रमाणावर साधारणतः ५०० च्या पेक्षा अधीक संपादने करणार्या सर्व सदस्यांना करावयाच्या गोष्टींची यादी आधी अद्ययावत करण्याचे महत्व लक्षात आणून द्यावयास हवे करावयाच्या गोष्टींची यादी आधी अद्ययावत करण्याने अधीक लोकांचा सहभाग लाभून श्रम आणि वेळेची बचत व एकट्यावर येणारा तसेच व्यक्तिगत जीवनात विकित वेळ दिल्याने येणारा ताण कमी टाळता येईल प्रकल्पांना अधीक चांगली दिशा आणि समन्वय प्राप्त होईल.असे वाटते इतरांची या विषयावर काय मते आहेत ते जाणून घेणे आवडेल. माहितगार ०७:४०, १ डिसेंबर २००९ (UTC)
-
- आपण सर्व मराठी विकिच्या स्वयंसेवकांनी हाती घेतलेले आणि आत्तापर्यंत तडीस नेलेले काम, निश्चितच कौतुकास्पद, नव्हे मराठीजनांना अभिमानास्पद आहे, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. आणि पुढच्या वाटचालीला शुभेच्छा. मीही त्यात माझ्या परीनं भर घालीनच.
- वर्गीकरणासंबधी मी वर्ग चर्चा:अभिनेते वर्गाच्या चर्चा पानावर काही मुद्दे उपस्थित केले आहेत. तिथेही तुमचा मदतीचा हात हवा आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. Amodsv १५:१६, १ डिसेंबर २००९ (UTC)
उदा: संक्षिप्त सूचीमधून मी 'व्यक्ति आणि वल्ली' वर्गामध्ये गेलो.
तिथे अनेक उपवर्ग आहेत: उदा. अभिनेते -> त्यामध्ये खूप कमी नावे आहेत. मला बरीच नावं दिसली नाहीत.
नंतर मी "शोध" मधून एक एक अभिनेत्यांची नावे शोधली: लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे इ. इ. तर असं दिसलं की, त्यांच्यावरचे लेख विकि मधे आहेत पण "मराठी अभिनेते" या वर्गाखाली.
- या संदर्भात प्रतिसाद वर्ग चर्चा:अभिनेते येथे सुद्धा दिला आहे तो पहावा.
हाच प्रकार खेळांबद्दल, खो-खो, कबड्डी शोधतानाही माझा असाच गोंधळ झाला होता.
तसंच, महात्मा गांधी चं नाव 'व्यक्ती आणि वल्ली' सूची मधे नाही, पण लेख आहे.
तरी कृपया मला मार्गदर्शन करावे.
लेखांची अनावश्यक पुनरावृत्ती होऊ नये, आणि शोधा-शोधीमध्येच जास्त वेळ जाऊ नये, अशी यामागे प्रामाणिक इच्छा आहे.
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव/टोपण नाव:
- Amodsv ०४:११, १ डिसेंबर २००९ (UTC)~~
- वर आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. तो कितपत उपयूक्त ठरतो ते कळ्वावे आणि हा विषय निश्चितपणे महत्वाचा आहे या विषयावर अजून्ही चर्चा सूचनांची आणि मार्गदर्शनाची गरज आहे हे खरेमाहितगार ०५:५८, १ डिसेंबर २००९ (UTC)
[संपादन] सदस्य प्रवेश कसा करावा?
- माझे इन्ग्रजि विकिपेडिया चे सदस्य नाव येथे चालेल?
- सदस्य प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास सदस्य प्रवेश ची साखळी डावीकडे नीघून जाते, काय करा वे?
117.195.65.61 ०५:०३, ३ डिसेंबर २००९ (UTC)
- हो. जर तुम्ही तुमचे सदस्य नाव integrate केले असले तर नक्कीच चालेल. नाही तर आधी integrate करावे.
- हा जावास्क्रिप्टचा problem आहे. नवीन न्याहाळकांवर असे होत नाही. तरीही पटकन क्लिक केले असता प्रवेश करता येतो
- अभय नातू ०५:०६, ३ डिसेंबर २००९ (UTC)
- चला कुणीतरी हा प्रश्न उपस्थित केला.मला माझ्याही संगणकावर हा प्रश्न बर्याचदा येत असे (खरे म्हणजे तोअ अजूनही आहे.) तो मी सहसा विशेष:सदस्यप्रवेश पान जमेल तेथे होमपेज म्हणून लावले किंवा जिथे जमले नाही तीथे फेवराइटमधे ऎड केले. मी अभयल कळवल्या प्रमाणे फक्त सदस्यप्रवेश या एवजी अधीक शब्द ऎड केलेतर सर्वांकरिता सॊल्व होण्या सारखा आहे. आपण हे करू तो पर्यंत फेवराईट किंवा होमपेज बनवण्याचा विचार करावा.माहितगार ०६:२८, ३ डिसेंबर २००९ (UTC)
[संपादन] मला साने गुरुजीनीची सन्ध्या हि कादम्बरी.
- माझी शंका
- माझे प्रश्न
- ...मला साने गुरुजीनीची सन्ध्या हि कादम्बरी वाचायची आहे. तरी मला ती कुथे मिलेल.
- ...
- ...
- आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती सहाय्य उपयूक्त वाटले का ?
- होय/नाही
- अशी सुधारणा हवी
- ...
- ...
- ...
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव/टोपण नाव:
- vinu ०७:२१, ६ डिसेंबर २००९ (UTC)~~
[संपादन] मदत हवी आहे !
- माझी शंका
मी मराठी माध्यमातून अभ्यास करणारे विद्यार्थी अथवा केवळ मराठी लिहिता वाचता येणार्यां साठी इंग्रजी भाषेत उपल्ब्ध पानांचे अनुवाद करू इच्छितो.
- माझे प्रश्न
- समजा एखादे इंग्रजी पान मला अनुवादित करायचे असेल तर त्यासाठी पायरीगणिक (step-by-step) माहिती कुठे मिळेल? उत्तरे समधानकारक आहेत
- मला कोणते पान अनुवादित करायचे हे निवडण्याची मला मुभा आहे काय? (उत्तर होय मूभा आहे सविस्तर उत्तर खाली पहावे) उत्तरे समधानकारक आहेत
- मी अर्धवट अनुवादित केलेलं पान साठवून कसे ठेवायचचे / नंतर त्याला प्रसिद्ध कसे करावे? (सविस्तर उत्तर खाली पहावे) उत्तरे समधानकारक आहेत
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव/टोपण नाव:
- Newkelkar १६:०६, १३ डिसेंबर २००९ (UTC)~~
[संपादन] विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प
- आपण विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प पाहिला आहेत काय , त्यात कदाचित अधिक माहिती उपलब्ध आहे असे आढळेल; पायरी गणिक सुद्धा माहिती आंतर्भूत करावयास आवडेल पण पायरी गणिक मध्ये सुद्धा काय अभिप्रेत आहे याची कल्पना दिलीत तर बरे होईल.मी येथे थोडासा प्रय्त्न करतो काही शंका राहिल्यास जरूर विचाराव्यात.
- स्वतःच्या सदस्यपानावर इंग्रजीते मराठी भाषांतरात रूची असल्यासता {{भाषांतरकार|en|mr}} {{भाषांतरकार|sa|mr}} {{भाषांतरकार|sa|mr}} किंवा {{भाषांतरकार|hi|mr}} असे साचे लावू शकाल त्या शिवाय विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/सहभागी सदस्य येथे स्वतःची नोंद केल्यास इअतर भाषांतरकारांशी समन्वय साधणे सोपे जाईल. अर्थात हे बंधन कारक नाही हि पायरी ओलांडून तुम्ही पुढे जाऊ शकता.
- आपल्याला वर्ग:भाषांतर येथे भाषांतरकरून हवे असलेल्या सध्याची यादी उपलब्ध होईल . आपण विकिपीडियात प्रथमच संपादन करणार असल्यास कदाचित अभाषांतरीत लेखनातील एखादा उतारा भाषांतरकरून जतन केल्यास इतरांनाही सहयोग मिळेल तसेच विकिपीडीया लेखन शैलीचा अंदाजा येईल अर्थात असे करणे बंधन कारक नाही आपण ही पायरी ओलांडून सरल पुढील पायरीवर जावू शकता.
- आपल्याला इंग्रजी हिन्दी इत्यादी इतर विकिपीडियातून भाषांतर आणावयाचे झाल्यास:- सविस्तर उत्तर खालील स्वतंत्र विभागात पहावे.
- आपल्याला विकिपीडियेतर स्त्रोतातील लेखाचे भाषांतर करावयाचे झाल्यास प्रथमतः स्वतःला खालील प्रशन विचारा -
- हे माझे स्वतःचे इतर भाषी लेखन आहे त्याचे प्रताधिकार माझ्याकडे आहेत आणि ते मराठी भाषेत आणावयाचे आहे
- ते मुळाबरहुकूम जसेच्या तसे मराठीत आणावयाचे असल्यास आणि इतरांनी त्यात बदल कमीत कमी करून हवे असल्यास ते शक्यतो b:विकिबुक्स या सहप्रकल्पात न्या व तेथे वर्गःविकिस्रोत असे वर्गीकरण करा आणि आपण हे लेखन प्रताधिकार मुक्त करत असल्याचे चर्चा पानावर लिहून आपले नाव व परिचय नमूद करा.
- ते मुळाबरहुकूम जसेच्या तसे ठेवणे गरजेचे नसून ते विकिपीडियाच्या विश्वकोशिय लेखन शैलीत आणून इतरांनी सुद्धा त्या लेखनात, भाषांतरात आणि संपादनात सहयोग करावा असे अपेक्षीत असल्यास ते लेखन आपण मराठी विकिपीडियावर भाषांतरीत किंवा लिहू शकता. अधिक माहिती विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा येथे पहावी.
- विकिपीडियावर लिहिताना लेखाचे शिर्षक मराठी भाषेतच असावे असा संकेत आहे.आधिक माहिती विकिपीडिया लेखन संकेत येथे पहावी.
- स्वतःचे नसलेल्या लेखनाचे मराठीत नुवादीत करावयाचे आधी प्रताधिकार मुक्ती प्रकल्प येथे अधिक माहिती घ्यावी
- हे माझे स्वतःचे इतर भाषी लेखन आहे त्याचे प्रताधिकार माझ्याकडे आहेत आणि ते मराठी भाषेत आणावयाचे आहे
- तुम्हाला भाषांतरास अधिक कलावधी लागणार असल्यास किंवा लेख ४ परिच्छेदापेक्षा मोठा असल्यास; लेखाचे शिर्षक निवडल्या नंतर तापुरत्या स्वरूपात लेख लेखाचेनाव/धूळपाटी असे साठवू शकता अथवा तात्पूरत्या कालावधीत इतरांची दखल कमी हवी असल्यास सवतःचे सदस्यनाव सदस्य:स्वतःचे सदस्य नाव/धूळपाटी येथे सुद्धा लेखन जतनकरू शकता. तसेच कमी परिच्छेदांचे काम असल्यास विकिपीडिया:धूळपाटी चा उपयोग करण्याचाही विचार करता येईल.
- बर्याचदा तुम्ही ज्या विषयावर लेखन करणार आहात त्या विषयाबद्दल एखादा लेखन समन्वय प्रकल्प असण्याची शक्यता असते. लेखन समन्वय प्रकल्पात वेळ वाचण्याच्या दृष्टीने (बंधन कारक नसलेले) लेख आराखडे उपलब्ध असणे संभवते
- ज्या नवीन लेखपानावर भाषांतर सुरूकरत आहात त्या लेखात {{भाषांतर}} किंवा {{अनुवाद}} साचा लावावा म्हणजे भाषांतर पानात सहयोग हवा आहे हे इतर सदस्यांनाही समजते तसेच भाषांतरअत सहयोग असलेल्या वर्गीकरणात लेखाची नोंदही होते.
- लेखाच्या तळाशी {{पर्याय:लेखात प्रयूक्त संज्ञा}} साचा लावण्या बद्दल विचार करावा त्यामुळे लेखात इंग्रजी शब्दा करिता मराठीत कोणता शब्द वापरला आहे याची यादी उपलब्ध करता येते तसेच लेखात एखादा मराठी शब्द विशीष्ट अर्थछटेने योजल्यास अशा शब्दापुढे {{विशीष्ट अर्थ पहा}} साचा लावण्याचा विचार करावा आणि अर्थछटा शब्दाचा विशेष संदर्भ/अर्थ छटा असा वेगळा विभाग लेख तळात {{पर्याय:लेखात प्रयूक्त संज्ञा}} ने तयार झालेला असेल् तेथे नमुद करावे.
- शक्यतोवर लेखाचा पहिला परिच्छेद आणि ==चिन्हात दिलेली विभाग/परिच्छेद नावे== प्राधान्याने मराठीत आणिवी म्हणजे सहयोग देणार्या इतर सदस्यांना अधिक उत्साह येऊ शकतो.
- भाषा लेखना बद्दल सांगावयाचे झाल्यास प्रथम भाषांतर आणि लेखन करा आणि नंतर विकिपीडिया:लेखनभाषा संकेत ला अनुसरून काही बदल करावयाचे झाल्यास पहावे. तेथे लेखन संकेताबद्दल चर्चा सुद्धा करू शकता.
- पर्यायी मराठी शब्दांची गरज असल्यास {{मराठी शब्द सुचवा}} साचा लावावा तो [मराठी शब्द सुचवा] असा दिसेल किंवा ऑनलाईन शब्दकोश यादी च्या सहाय्याने इंटरनेटवर आपण इंग्रजी मराठी शब्दांचा शोध घेऊ शकता. नवीन मराठी शब्द कसे बनवावेत याब्द्दल तुम्ही चपलख मराठी शब्द कसे शोधता? येथे काही सहाय्य उपलब्ध आहे.
- विकिपीडियात नेहमी लागणारा शब्द,पद आणि वाक्य संचय वापरा आणि त्यात भर घाला.
- मराठी भाषेकरिता मशिनी भाषांतरणाची सोय अद्याप नसली तरीसुद्धा त्या बद्दल अधिक माहिती मशिन ट्रान्सलेशन येथे उपलब्ध आहे.
- आणि आपण भाषांतर कसे करता याचे अनुभव इतरांना उपयोग व्हावा म्हणून अनुभव येथे आवर्जून नोंदवा.
- नेहमीचे प्रश्न
- मी ऑफलाईन भाषांतरकरून येथे आनू शकतो काय ?
- ऑफलाईन पेक्षा विकिपीडियावरच ऑनमलाईन भाषांतर करणे जमल्यास लेखाच्या इतिहासातून मशिन ट्रान्सलेशन क्षेत्रात काम करणार्या तज्ज्ञांना याचा उपयोग संभाव्य आहे याची नोंद घ्यावी
- मला कोणते पान अनुवादित करायचे हे निवडण्याची मला मुभा आहे काय?
- जरूर आहे. फक्त तो मजकूर व विषय वैश्वकोशीय स्वरूपाचा (एन्सायक्लोपेडिक स्वरूपाचा) असावा अशी अपेक्षा आहे.
- मी ऑफलाईन भाषांतरकरून येथे आनू शकतो काय ?
माहितगार ०८:१२, १४ डिसेंबर २००९ (UTC)
[संपादन] उ. मदत हवी आहे !
- #समजा एखादे इंग्रजी पान मला अनुवादित करायचे असेल तर त्यासाठी पायरीगणिक (step-by-step) माहिती कुठे मिळेल?
- इंग्रजीतून किंवा इतर भाषांतून मराठीत एखादा लेख अनुवादताना काय पद्धत अवलंबावी याबद्दल माहिती देणारे सहाय्यपान सध्यातरी उपलब्ध नाही. परंतु, खाली नोंदवलेले, अनुवादताना उपयुक्त पडतील असे मुद्दे आपल्याला सुचवू इच्छितो :
- इंग्लिश / परभाषेतील विकिपीडियावरील अनुवाद करण्याजोग्या लेखाच्या पानावर डावीकडच्या आंतरविकी दुव्यांमध्ये मराठी विकिपीडियावरील समांतर लेखाचा दुवा असल्यास शोधणे. असा दुवा मिळाल्यास, आपल्याला मराठीत आणावयाच्या लेखाचे पान अगोदरच बनवले गेले असेल. मराठी विकिपीडियावरील त्या संबंधित लेखामध्ये आवश्यक त्या मजकुराचा अनुवाद करून तो लेख विस्तारायला आपण मदत करू शकता.
- इंग्लिश / परभाषेतील लेखाच्या पानावर डावीकडच्या आंतरविकी दुव्यांमध्ये मराठी लेखाचा दुवा नसेल, तर मराठी विकिपीडियावर समानार्थी शीर्षकाचा शोध (शोधपेटी वापरून) घ्यावा. तरीही संबंधित शीर्षक न सापडल्यास त्या शीर्षकाचा नवीन लेख बनवावा आणि परभअषेतील मजकूर अनुवादण्याचे काम आरंभावे.
- छोट्या - छोट्या परिच्छेदांचा अनुवाद जोडत मराठी लेखात भर घालू शकता. किंवा परभाषेतील लेखाचा अख्खा अनुवाद प्रथम ऑफलाइन करून (एखाद्या टेक्स्ट किंवा वर्ड डॉक्युमेंट फायलीत तुमच्या वैयक्तिक संगणकावर साठवून ठेवून), पूर्ण अनुवादांती मराठी लेखाचे पान विकिपीडियावर बनवून त्यात आपला ऑफलाइन अनुवाद कॉपी-पेस्ट करू शकता.
-
- मला कोणते पान अनुवादित करायचे हे निवडण्याची मला मुभा आहे काय?
- जरूर आहे. फक्त तो मजकूर व विषय वैश्वकोशीय स्वरूपाचा (एन्सायक्लोपेडिक स्वरूपाचा) असावा अशी अपेक्षा आहे.
-
- मी अर्धवट अनुवादित केलेलं पान साठवून कसे ठेवायचचे / नंतर त्याला प्रसिद्ध कसे करावे?
- अर्धवट अनुवादित केलेलं पान साठवून कसे ठेवायची अशी विशेष सुविधा विकिपीडियावर उपलब्ध नाही. तुम्ही जेवढा अर्धवट अनुवाद लिहिला असेल, तेवढा अंशात्मक स्वरूपात विकिपीडियावरील लेखात साठवू शकता आणि त्यात हळूहळू नव्या परिच्छेदांची भर घालू शकता. किंवा वर सांगितल्याप्रमाणे परभाषेतील लेखाचा अख्खा अनुवाद प्रथम ऑफलाइन करून (एखाद्या टेक्स्ट किंवा वर्ड डॉक्युमेंट फायलीत तुमच्या वैयक्तिक संगणकावर साठवून ठेवून), पूर्ण अनुवादांती मराठी लेखाचे पान विकिपीडियावर बनवून त्यात आपला ऑफलाइन अनुवाद कॉपी-पेस्ट करू शकता.
- मराठी विकिपीडियावर आपण कोणत्याही प्रकारे घेतलेल्या विधायक सहभागाचे स्वागतच आहे. अजून काही शंका असल्यास येथे किंवा चावडीवर विचारू शकता.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) २२:५०, १३ डिसेंबर २००९ (UTC)