विकिपीडिया:लेख तपासणी आणि सुधारणा प्रकल्प
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:समसमीक्षा या पानावरून पुनर्निर्देशित)
मराठी विकिपीडियातील लेखांच्या गुणवत्तेची चाचणी होण्याकरिता समसमीक्षण (पिअर रिव्ह्यू) अपेक्षित अत्यंत महत्वपूर्ण असतात. लेखांचे समीक्षण करण्याकरिता तुम्ही समीक्षक असणे अपेक्षित नाही तर केवळ तुम्हाला सुचलेली त्या लेखासंदर्भातील कोणतीही सुचना स्वागतार्ह आहे.
ज्या लेखांचे समसमीक्षण करून हवे आहे त्या लेखाच्या चर्चापानावर हा साचा लावावा. मासिक सदर पाने आणि धूळपाटींना प्राध्यान्य द्यावे.
अनुक्रमणिका |
साचे [संपादन]
- {{समसमीक्षा}}
| या लेखात नुकतेच महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलांतील गुणवत्तेची चाचणी होण्याकरिता समसमीक्षण (पिअर रिव्ह्यू) अपेक्षित आहे. | |
| संपादकांना निवेदन: पहिले समीक्षेनंतर पुढील समीक्षेची गरज नसल्यास तातडीने ही सूचना काढून टाकण्यात यावी. अतिदीर्घ किंवा सर्वाधिक संपादने झालेल्या लेखांकरिता स्वतंत्र पान बनवून समीक्षा पार पाडावी. |
- {{पुनर्लेखन}}
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी. |
- {{बदल}}
| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी. |
- मुख्य प्रकल्प पान
- स्वरूप आणि उद्देश्य
- सदस्य
- मार्गदर्शक
- नवीन प्रकल्पांची सुरूवात
- इकडे लक्ष द्या
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- मासिक सदर आणि चांगले लेख
- प्रकल्प वृत्त
- दालन
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
साधने (संपादन)
कार्यगट (संपादन)
विभाग (संपादन)
मध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)
मध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)
मध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)
समसमीक्षण करण्यात उत्सुक सदस्यांची यादी [संपादन]
- माहितगार १०:५६, ३ फेब्रुवारी २००७ (UTC)
- गणेश धामोडकर ०४:१३, १० जानेवारी २०१० (UTC)
समसमीक्षण करून हवे असलेले लेख [संपादन]
आपल्याला या पानांवर दिलेली माहिती उपयूक्त वाटली का ? [संपादन]
- होय
आपल्याला हे कोणते पान उपयूक्त वाटले तर, कृपया खाली येथे ~~~~ अशी सही करा आणि कोणते व कसे ते लिहा.
- -
- नाही
आपल्याला हे कोणते पान उपयूक्त नाही वाटले तर, कृपया खाली येथे ~~~~ अशी सही करा आणि कोणते व का ते लिहा.
- …