विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)









कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्पाचा उद्देश मराठी विकिपीडियाच्या सदस्यांमध्ये प्रताधिकार, बौद्धिकसंपदा कायदे व त्यातील अपवाद आणि प्रताधिकारमुक्त लेखन या संदर्भातील जागरूकता वाढवणे असा आहे; आणि त्यांचा भारतीय कायद्यांच्या संदर्भात आढावा घेणे असाही आहे. या प्रकल्पात इतर कायदे विषयांचाही समावेश व्हावा असे अपेक्षित आहे.( येथे या प्रकल्पाअंतर्गत झालेले लेखनसुद्धा इतर विकिपीडियांप्रमाणेच तंतोतंत बरोबर असण्याची कोणतीही खात्री देता येत नाही.)

अनुक्रमणिका

[संपादन] टिपा

[संपादन] प्रश्न आणि शंका

  • सध्या प्रताधिकार या विषयातील प्रश्न आणि शंका या विभागात येथेच उपस्थित कराव्यात. कालांतराने त्या आपण चर्चा पानावर स्थानांतरित करू. त्यातूनच नेहमी विचारले जाणारे प्रश्न या मथळ्याखाली मजकूर घेता येईल.
  • संभावित प्रश्नांचे उत्तर: विकिपीडियावर मूळ लेखन किंवा स्वतःचे संशोधनही लिहू नये; इतरांचे प्रताधिकारित लेखनही घेऊ नये आणि तेव्हाच इतरांच्या लेखनाचा संदर्भही द्यावा, ही विधाने परस्पर विरोधी नाहीत काय? ही समस्या कशी सोडवावी ?
आपण मिळवलेली माहिती आणि ज्ञान एखाद्या किंवा अनेक स्रोतातून आलेल असत.तुम्हाला मिळालेली माहिती आणि ज्ञान (मुळ स्रोत कॉपी पेस्ट नकरता) तुम्ही स्वतःच्या शब्दात मांडता येत. तुम्ही स्वत: अर्जित केलेल्या ज्ञानावर स्वतःच्या शब्दात मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे.संदर्भ देताना आपण लिहिलेल्या स्वतःकडील माहितीस आपण दुसर्‍या व्यक्तिने दिलेला दुजोरा किंवा खंडन समिक्षणात मोडत.आणि समीक्षणावर कॉपीराईट लागू होत नाहीत.हे माझ व्यक्तिगत उत्तर आहे .या महत्वपूर्ण विषया बद्दल इतरांनी सोदाहरण माहिती आणि मार्गदर्शन करावे माहितगार ०९:४३, १८ डिसेंबर २००९ (UTC)

[संपादन] काम चालू असलेले लेख

[संपादन] हवे असलेले लेख

[संपादन] भाषांतरीत करून हवे असलेले लेख

[संपादन] इंग्लिश विकिपीडियातून भाषांतरीत आणि लोकलाईज/कस्टमाईज करून हवे असलेले लेख

[संपादन] उपयुक्त बाह्य दुवे

[संपादन] बाह्य दुवे

नाव तारीख स्थळ

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे
अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये