विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प या पानावरून पुनर्निर्देशित)
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
जनरल माहिती. (संपादन · बदल)








[संपादन] साचे

साचे (Templates) हे अतिशय उपयोगी साधन आहे.त्यांचा विविध उद्दिष्ट्ये साध्य करण्याकरिता विविध पानावर आणि विविध प्रकल्पात अनेकविध पद्धतीने उपयोग केलेला आढळतो. नमुन्यादाखल संत हा साचा व संत तुकाराम हा त्या साच्याचा वापर केलेला लेख आहे. अधिक माहितीसाठी व साचे कसे बनवावेत यासाठी कृपया विकिपीडिया:साचे मदत पहा. नेहमी वापरल्या जाणार्‍या साच्यांच्या यादीसाठी नेहमी उपयुक्त सूचना संदेश या पानावर पहा

सध्या मराठी विकिपीडियावर उपलब्ध असलेले सर्व साचे या विशेष पृष्ठावर आपोआप एकत्रित होतात.

आपण या प्रकल्पात सहभागी होऊ शकता या विषयी आणि या प्रकल्पा संदर्भात आणखी बरीच माहिती येथे उजवी कडील सुचालनात उपलब्ध आहे.

[संपादन] उद्देश

  • साचे निर्मितीत समन्वय
  • इंग्रजी विकिपीडियातून साचे आयातकरतना पूर्वकल्पने अभावी साचे एक पेक्षा अधिक वेळा साचांची आयात केली गेल्यास होणारा श्रमाचा आणि वेळाचा अपव्यय टाळणे
  • साचांचे मराठी करण
  • इंग्रजी विकिपीडियातील साचा विषयक सहाय्यपर लेखांचे भाषांतर
  • क्लिष्ट साचांच्या निर्मितीत सहाय्य आणि दुरूस्त्या

[संपादन] कार्यक्षेत्र आणि व्याप्ती

[संपादन] प्रस्ताव

  • Category:साचे (किंवा Category:Templates) येथे साचे वापरणे आणि साचे तयार करणे या विषयी सर्व माहिती मिळायला हवी (इंग्रजी विकिपीडिया वर असे काहीसे आहे). त्यासाठी
    • माहितीपर लेख लिहावे किंवा भाषांतर करावे. असे लेख अस्तित्वात असतील तर ते Category:साचे मध्ये टाकावे.
    • साच्यांचे वर्गीकरण करावे. वापरासाठी साचे शोधणे त्यामुळे सोपे होईल.
    • एकत्रिकरण साचे
इतर भाषांमध्ये