बांगलादेश क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी बांगलादेश क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बांगलादेशने २८ नोव्हेंबर २००६ रोजी झिम्बाब्वे विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२८ नोव्हेंबर २००६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश शेख अबु नासेर स्टेडियम, खुलना बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१७ १ सप्टेंबर २००७ केन्याचा ध्वज केन्या केन्या जिमखाना क्लब मैदान, नैरोबी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २००६-०७ केन्या चौरंगी मालिका
१८ २ सप्टेंबर २००७ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान केन्या जिमखाना क्लब मैदान, नैरोबी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४ १३ सप्टेंबर २००७ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २००७ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
३१ १५ सप्टेंबर २००७ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३३ १६ सप्टेंबर २००७ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३८ १८ सप्टेंबर २००७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४२ २० सप्टेंबर २००७ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिका न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५५ २० एप्रिल २००८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१० ७७ ५ नोव्हेंबर २००८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
११ ९३ ६ जून २००९ भारतचा ध्वज भारत इंग्लंड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम भारतचा ध्वज भारत २००९ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
१२ ९६ ८ जून २००९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड इंग्लंड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३ ११७ २ ऑगस्ट २००९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज वॉर्नर पार्क, बासेतेर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४ १३१ ३ फेब्रुवारी २०१० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५ १५४ १ मे २०१० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, ग्रॉस इसलेट पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०१० आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
१६ १६१ ५ मे २०१० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७ २०९ ११ ऑक्टोबर २०११ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१८ २१६ २९ नोव्हेंबर २०११ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९ २४९ १८ जुलै २०१२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड उत्तर आयर्लंड स्टोरमोंट, बेलफास्ट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२० २५० २० जुलै २०१२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड उत्तर आयर्लंड स्टोरमोंट, बेलफास्ट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२१ २५१ २१ जुलै २०१२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड उत्तर आयर्लंड स्टोरमोंट, बेलफास्ट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२२ २५२ २४ जुलै २०१२ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड नेदरलँड्स स्पोर्टपार्क वेस्टव्लीट, वूरबर्ग स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२३ २५३ २५ जुलै २०१२ Flag of the Netherlands नेदरलँड्स नेदरलँड्स स्पोर्टपार्क वेस्टव्लीट, वूरबर्ग बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२४ २५४ २६ जुलै २०१२ Flag of the Netherlands नेदरलँड्स नेदरलँड्स स्पोर्टपार्क वेस्टव्लीट, वूरबर्ग Flag of the Netherlands नेदरलँड्स
२५ २६७ ११ सप्टेंबर २०१२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड श्रीलंका पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २०१२ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
२६ २७४ २५ सप्टेंबर २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंका पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२७ २९१ १० डिसेंबर २०१२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२८ ३१२ ३१ मार्च २०१३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२९ ३१५ ११ मे २०१३ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे क्वीन्स पार्क ओव्हल, बुलावायो झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
३० ३१६ १२ मे २०१३ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे क्वीन्स पार्क ओव्हल, बुलावायो बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
३१ ३३३ ६ नोव्हेंबर २०१३ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३२ ३५७ १२ फेब्रुवारी २०१४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश झोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टग्राम श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३३ ३५८ १४ फेब्रुवारी २०१४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश झोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टग्राम श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३४ ३६६ १६ मार्च २०१४ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०१४ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
३५ ३७१ १८ मार्च २०१४ नेपाळचा ध्वज नेपाळ बांगलादेश झोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टग्राम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
३६ ३७५ २० मार्च २०१४ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग बांगलादेश झोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टग्राम हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
३७ ३८५ २५ मार्च २०१४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
३८ ३८९ २८ मार्च २०१४ भारतचा ध्वज भारत बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
३९ ३९२ ३० मार्च २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
४० ३९६ १ एप्रिल २०१४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४१ ४०४ २७ ऑगस्ट २०१४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज वॉर्नर पार्क, बासेतेर अनिर्णित
४२ ४१६ २४ एप्रिल २०१५ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४३ ४२८ ५ जुलै २०१५ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
४४ ४२९ ७ जुलै २०१५ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
४५ ४६२ १३ नोव्हेंबर २०१५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४६ ४६३ १५ नोव्हेंबर २०१५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
४७ ४७९ १५ जानेवारी २०१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश शेख अबु नासेर स्टेडियम, खुलना बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४८ ४८१ १७ जानेवारी २०१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश शेख अबु नासेर स्टेडियम, खुलना बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४९ ४८२ २० जानेवारी २०१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश शेख अबु नासेर स्टेडियम, खुलना झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
५० ४८४ २२ जानेवारी २०१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश शेख अबु नासेर स्टेडियम, खुलना झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
५१ ५०९ २४ फेब्रुवारी २०१६ भारतचा ध्वज भारत बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत २०१६ आशिया चषक
५२ ५११ २६ फेब्रुवारी २०१६ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
५३ ५१३ २८ फेब्रुवारी २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
५४ ५१६ २ मार्च २०१६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
५५ ५२१ ६ मार्च २०१६ भारतचा ध्वज भारत बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
५६ ५२४ ९ मार्च २०१६ Flag of the Netherlands नेदरलँड्स भारत एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०१६ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
५७ ५३० ११ मार्च २०१६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा अनिर्णित
५८ ५३४ १३ मार्च २०१६ ओमानचा ध्वज ओमान भारत एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
५९ ५३६ १६ मार्च २०१६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारत ईडन गार्डन्स, कोलकाता पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
६० ५४४ २१ मार्च २०१६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६१ ५४७ २३ मार्च २०१६ भारतचा ध्वज भारत भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर भारतचा ध्वज भारत
६२ ५५० २६ मार्च २०१६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत ईडन गार्डन्स, कोलकाता न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
६३ ५७४ ३ जानेवारी २०१७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड मॅकलीन पार्क, नेपियर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
६४ ५७५ ६ जानेवारी २०१७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड बे ओव्हल, माऊंट माउंगानुई न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
६५ ५७६ ८ जानेवारी २०१७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड बे ओव्हल, माऊंट माउंगानुई न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
६६ ६०६ ४ एप्रिल २०१७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
६७ ६०७ ६ एप्रिल २०१७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
६८ ६२६ २६ ऑक्टोबर २०१७ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका स्प्रिंगबॉक पार्क, ब्लूमफाँटेन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
६९ ६२८ २९ ऑक्टोबर २०१७ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
७० ६४८ १५ फेब्रुवारी २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
७१ ६५१ १८ फेब्रुवारी २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
७२ ६५७ ८ मार्च २०१८ भारतचा ध्वज भारत श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत २०१८ निदाहास चषक
७३ ६५८ १० मार्च २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७४ ६६० १४ मार्च २०१८ भारतचा ध्वज भारत श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
७५ ६६१ १६ मार्च २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७६ ६६२ १८ मार्च २०१८ भारतचा ध्वज भारत श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
७७ ६६७ ३ जून २०१८ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
७८ ६६८ ५ जून २०१८ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
७९ ६६९ ७ जून २०१८ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
८० ६९२ ३१ जुलै २०१८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज वॉर्नर पार्क, बासेतेर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
८१ ६९३ ४ ऑगस्ट २०१८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अमेरिका सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, फ्लोरिडा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८२ ६९४ ५ ऑगस्ट २०१८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अमेरिका सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, फ्लोरिडा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८३ ७१५ १७ डिसेंबर २०१८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
८४ ७१६ २० डिसेंबर २०१८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८५ ७१७ २२ डिसेंबर २०१८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
८६ ८८१ १३ सप्टेंबर २०१९ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०१९-२० बांगलादेश तिरंगी मालिका
८७ ८८३ १५ सप्टेंबर २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
८८ ८८६ १८ सप्टेंबर २०१९ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
८९ ८९२ २१ सप्टेंबर २०१९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
९० १००० ३ नोव्हेंबर २०१९ भारतचा ध्वज भारत भारत अरुण जेटली क्रिकेट मैदान, दिल्ली बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
९१ १००७ ७ नोव्हेंबर २०१९ भारतचा ध्वज भारत भारत सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट भारतचा ध्वज भारत
९२ १०१४ १० नोव्हेंबर २०१९ भारतचा ध्वज भारत भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर भारतचा ध्वज भारत
९३ १०३२ २४ जानेवारी २०२० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
९४ १०३३ २५ जानेवारी २०२० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
९५ १०८२ ९ मार्च २०२० झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
९६ १०८४ ११ मार्च २०२० झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
९७ ११३९ २८ मार्च २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९८ ११४० ३० मार्च २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड मॅकलीन पार्क, नेपियर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९९ ११४१ १ एप्रिल २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड इडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०० ११९६ २२ जुलै २०२१ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ ११९८ २३ जुलै २०२१ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१०२ १२०३ २५ जुलै २०२१ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०३ १२१० ३ ऑगस्ट २०२१ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०४ १२१२ ४ ऑगस्ट २०२१ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०५ १२१६ ६ ऑगस्ट २०२१ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०६ १२१८ ७ ऑगस्ट २०२१ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०७ १२२२ ९ ऑगस्ट २०२१ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०८ १२४३ १ सप्टेंबर २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१०९ १२५१ ३ सप्टेंबर २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
११० १२५९ ५ सप्टेंबर २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१११ १२६० ८ सप्टेंबर २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
११२ १२६३ १० सप्टेंबर २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११३ १३११ १७ ऑक्टोबर २०२१ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड २०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
११४ १३२२ १९ ऑक्टोबर २०२१ ओमानचा ध्वज ओमान ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
११५ १३३४ २१ ऑक्टोबर २०२१ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
११६ १३५७ २४ ऑक्टोबर २०२१ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
११७ १३६९ २७ ऑक्टोबर २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
११८ १३७५ २९ ऑक्टोबर २०२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
११९ १३८४ २ नोव्हेंबर २०२१ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२० १३९१ ४ नोव्हेंबर २०२१ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२१ १४३९ १९ नोव्हेंबर २०२१ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१२२ १४४३ २० नोव्हेंबर २०२१ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१२३ १४४७ २२ नोव्हेंबर २०२१ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१२४ १४९५ ३ मार्च २०२२ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१२५ १४९६ ५ मार्च २०२२ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१२६ १६०१ २ जुलै २०२२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज विंडसर पार्क, डॉमिनिका अनिर्णित
१२७ १६०७ ३ जुलै २०२२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज विंडसर पार्क, डॉमिनिका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२८ १६१७ ७ जुलै २०२२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयाना वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२९ १७०६ ३० जुलै २०२२ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१३० १७१३ ३१ जुलै २०२२ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३१ १७१९ २ ऑगस्ट २०२२ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१३२ १७५३ ३० ऑगस्ट २०२२ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २०२२ आशिया चषक
१३३ १७५५ १ सप्टेंबर २०२२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३४ १७९७ २५ सप्टेंबर २०२२ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३५ १७९९ २७ सप्टेंबर २०२२ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३६ १८०७ ७ ऑक्टोबर २०२२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०२२-२३ न्यू झीलंड तिरंगी मालिका
१३७ १८११ ९ ऑक्टोबर २०२२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३८ १८१६ १२ ऑक्टोबर २०२२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३९ १८१८ १३ ऑक्टोबर २०२२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४० १८४३ २४ ऑक्टोबर २०२२ Flag of the Netherlands नेदरलँड्स ऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१४१ १८४७ २७ ऑक्टोबर २०२२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४२ १८५१ ३० ऑक्टोबर २०२२ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ऑस्ट्रेलिया द गॅब्बा, ब्रिस्बेन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४३ १८६० २ नोव्हेंबर २०२२ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड भारतचा ध्वज भारत
१४४ १८७२ ६ नोव्हेंबर २०२२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४५ २०१८ ९ मार्च २०२३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४६ २०२३ १२ मार्च २०२३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४७ २०२६ १४ मार्च २०२३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४८ २०३४ २७ मार्च २०२३ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४९ २०३७ २९ मार्च २०२३ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१५० २०३८ ३१ मार्च २०२३ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चट्टग्राम आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१५१ २१३८ १४ जुलै २०२३ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१५२ २१४५ १६ जुलै २०२३ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१५३ २२८३ ४ ऑक्टोबर २०२३ मलेशियाचा ध्वज मलेशिया चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०२२ आशियाई खेळ
१५४ २२९६ ६ ऑक्टोबर २०२३ भारतचा ध्वज भारत चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ भारतचा ध्वज भारत
१५५ २३०० ७ ऑक्टोबर २०२३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१५६ २४२२ २७ डिसेंबर २०२३ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड मॅकलीन पार्क, नेपियर बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१५७ २४२३ २९ डिसेंबर २०२३ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड बे ओव्हल, माउंट माउंगानुई अनिर्णित
१५८ २४२५ ३१ डिसेंबर २०२३ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड बे ओव्हल, माउंट माउंगानुई न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड