बहामास क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी बहामास क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बहामासने ७ नोव्हेंबर २०२१ रोजी कॅनडा विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१४०५ ७ नोव्हेंबर २०२१ कॅनडाचा ध्वज कॅनडा वेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा कॅनडाचा ध्वज कॅनडा २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
१४०९ ८ नोव्हेंबर २०२१ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना वेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा Flag of the Bahamas बहामास
१४१३ १० नोव्हेंबर २०२१ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा वेस्ट इंडीज कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१४१९ ११ नोव्हेंबर २०२१ बेलीझचा ध्वज बेलीझ वेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा Flag of the Bahamas बहामास
१४२३ १३ नोव्हेंबर २०२१ Flag of the United States अमेरिका वेस्ट इंडीज कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा Flag of the United States अमेरिका
१४२५ १३ नोव्हेंबर २०२१ पनामाचा ध्वज पनामा वेस्ट इंडीज कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा पनामाचा ध्वज पनामा
१५०८ १३ एप्रिल २०२२ केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१५०९ १४ एप्रिल २०२२ केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१५१० १६ एप्रिल २०२२ केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१० १५११ १६ एप्रिल २०२२ केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
११ १५१२ १७ एप्रिल २०२२ केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह केमन द्वीपसमूह जिमी पॉवेल ओव्हल, जॉर्जटाऊन केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१२ २००६ २६ फेब्रुवारी २०२३ पनामाचा ध्वज पनामा आर्जेन्टिना हर्लिंगहॅम क्लब मैदान, ब्युनोस आयर्स Flag of the Bahamas बहामास २०२३ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता
१३ २००८ २८ फेब्रुवारी २०२३ केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह आर्जेन्टिना सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१४ २०११ २ मार्च २०२३ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना आर्जेन्टिना सेंट आल्बन्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१५ २०१२ ४ मार्च २०२३ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा आर्जेन्टिना हर्लिंगहॅम क्लब मैदान, ब्युनोस आयर्स बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा