इंग्लंड

विकिपीडिया कडून

इंग्लंडला गुंतागुंतीचा राजकीय अस्तित्व आहे
इंग्लंडला गुंतागुंतीचा राजकीय अस्तित्व आहे

इंग्लंड इंग्लंड ध्वज हे एक बेट आहे जे ग्रेट ब्रिटेनया समुहात समाविष्ट होते व पर्यायाने युनायटेड किंग्डमचा एक भाग बनते. येथील भाषा इंग्रजी आहे.इंग्लंड हा देश ब्रिटन अथवा युनायटेड किंगडम यातील सर्वात महत्त्वाचा देश आहे व लोकसंख्या, भौगोलिक व आर्थिक दृष्टया सर्वात मोठा ब्रिटिश देश आहे.

इंग्लंडचे सन ९२७ मध्ये एकत्रीकरण झाले त्या काळापासुन आजवर इंग्लंड हा एकच असा देश आहे ज्याच्या सार्वभौमत्वाला कधि तडे गेले नाहित. इंग्लंड या देशाने संपुर्ण जगात आपल्या लष्करी सामर्थ्यावर अनेक देशांवर राज्य केले, वसाहति स्थापन केल्या ज्या अगदी गेल्या ५० वर्षांपर्यंत ब्रिटनच्या ताब्यात होत्या. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी राज्य केले त्या त्या भागावर त्यांनी कधिहि न पुसता येणारा प्रभाव निर्माण केला. आज बहुतेक देशांमध्ये कायदे, लष्करी रचना, शिक्षण पद्धति, शास्त्रीय पद्धति, संसदीय लोकशाहि व सरकार रचना यात आजही इंग्रजी पद्धतिंचा प्रचंड प्रभाव दिसुन येतो. इंग्रजांनी त्यांची इंग्रजी भाषा जगभरात नेल्यामुळे आज इंग्रजी हि अघोषितरित्या जगाची प्रमुख भाषा आहे

वैयक्‍तिक साधने