लाहोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लाहोर हे शहर पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील मोठे शहर आहे. सांस्कृतिक व ऐतिहासिकदृष्ट्या हे शहर अतिशय महत्त्वाचे आहे.