अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अफगाणिस्तान क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
अफगाणिस्तान
प्रशासकीय संस्था {{{प्रशासकीय‌_संस्था}}}
कर्णधार

१.कसोटी= हाशमतुल्लाह शाहिदी २.एकदिवसीय= हाशमतुल्लाह शाहिदी

३.ट्वेन्टी२०= मोहम्मद नबी
मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट
आयसीसी दर्जा पूर्ण सदस्य (इ.स. २०१७
आयसीसी सदस्य वर्ष इ.स.२००१
सद्य कसोटी गुणवत्ता -
सद्य एकदिवससीय गुणवत्ता १० वे
सद्य ट्वेंटी२० गुणवत्ता १० वे
पहिली कसोटी भारतचा ध्वज भारत १४-१८ जून इ.स.२०१८ रोजी,एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर,बंगळूर
अलीकडील कसोटी झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १०-१४ मार्च इ.स.२०२१ रोजी,शेख झायेद क्रिकेट स्टेडियम,अबु धाबी
एकूण कसोटी
वि/प :३ /३ (० अनिर्णित,० बरोबरीत)
एकूण कसोटी सद्य वर्ष
वि/प : ०/० (० अनिर्णित)
पहिला एकदिवसीय सामना स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १९ एप्रिल इ.स.२००९ रोजी,विलोवमोर पार्क,बेनोनी
अलीकडील एकदिवसीय सामना श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २७ नोव्हेंबर इ.स. २०२२ रोजी,पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम,श्रीलंका
एकूण एकदिवसीय सामने १४०
वि/प :७०/६५ (३ अनिर्णित,२ बरोबरीत)
एकूण एकदिवसीय सामने सद्य वर्ष ११
वि/प : ८/२ (० अनिर्णित,बरोबरीत १)
पहिला ट्वेंटी२० सामना आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १ फेब्रुवारी इ.स.२०१० रोजी,पी. सारा स्टेडियम ,कोलंबो
अलीकडील ट्वेंटी२० सामना ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ नोव्हेंबर इ.स.२०२२ रोजी,ॲडलेड ओव्हल,ॲडलेड
एकूण ट्वेंटी२० सामने १०७
वि/प :६८ /३८ (० अनिर्णित,१ बरोबरीत)
एकूण ट्वेंटी२० सामने सद्य वर्ष १८
वि/प : ८/१० (० अनिर्णित)
शेवटचा बदल {{{asofdate}}}



अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (पश्तो: دافغانستان کرکټ ملي لوبډله‎, दारी: تیم ملی کرکت افغانستان) हा अफगाणिस्तान देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटचा इतिहास जुना असला तरीही राष्ट्रीय संघाला विशेष यश मिळत नव्हते.त्यांचा कप्तान हशमतुल्लाह शाहिदी आहे. १९९५ साली अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाची स्थापना झाली. २०११ साली अफगाणिस्तानला एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या संघाचा दर्जा मिळाला. अफगाणिस्तानमधील असुरक्षीत परिस्थितीमुळे हा संघ आपले गृहसामने इतरत्रच खेळतो.

महत्त्वाच्या स्पर्धा[संपादन]

क्रिकेट विश्वचषक[संपादन]

अफगाणिस्तानने २०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्रता मिळवली. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये सामील होण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.

आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०[संपादन]

आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०
वर्ष फेरी स्थान सामने वि
दक्षिण आफ्रिका २००७ पात्रता नाही
इंग्लंड २००९
वेस्ट इंडीज २०१० पहिली फेरी[१] 12/12 2 0 2 0 0
श्रीलंका २०१२ पहिली फेरी 11/12 2 0 2 0 0
बांगलादेश २०१४ पहिली फेरी 14/16 3 1 2 0 0
भारत २०१६
एकूण ० विजेतेपदे 3/5 7 1 6 0 0

इतर[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]