राजकोट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
राजकोट हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे राजकोट जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |