दुबई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दुबई
إمارة دبيّ
Flag of Dubai.svg
ध्वज
दुबई is located in संयुक्त अरब अमिराती
दुबई
दुबई
दुबईचे संयुक्त अरब अमिरातीमधील स्थान

गुणक: 25°15′00″N 55°18′00″E / 25.25, 55.3गुणक: 25°15′00″N 55°18′00″E / 25.25, 55.3

देश संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
स्थापना वर्ष ९ जून १८३३
क्षेत्रफळ ४,११४ चौ. किमी (१,५८८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १२,००८ फूट (३,६६० मी)
लोकसंख्या  
  - शहर २२,६२,०००
  - घनता ४०८ /चौ. किमी (१,०६० /चौ. मैल)
http://www.dm.gov.ae


दुबई हे संयुक्त अरब अमिराती ह्या देशातील एक अमिरात व सर्वांत मोठे शहर आहे. बुर्ज खलिफा ही जगातील सर्वांत उंच इमरत याच शहरात आहे.