इंडोनेशिया महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी इंडोनेशिया महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इंडोनेशियाने १२ जानेवारी २०१९ रोजी हाँग काँग विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. इंडोनेशियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
५४३ १२ जानेवारी २०१९ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया २०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश
५४५ १३ जानेवारी २०१९ म्यानमारचा ध्वज म्यानमार थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
५४९ १४ जानेवारी २०१९ भूतानचा ध्वज भूतान थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
५५४ १५ जानेवारी २०१९ थायलंडचा ध्वज थायलंड थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक थायलंडचा ध्वज थायलंड
५५८ १८ जानेवारी २०१९ नेपाळचा ध्वज नेपाळ थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक नेपाळचा ध्वज नेपाळ
५६२ १९ जानेवारी २०१९ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
६१९ २३ एप्रिल २०१९ म्यानमारचा ध्वज म्यानमार इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
६२० २५ एप्रिल २०१९ म्यानमारचा ध्वज म्यानमार इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
६२८ ६ मे २०१९ जपानचा ध्वज जपान व्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क मैदान क्र.२, पोर्ट व्हिला इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया २०१९ आयसीसी महिला पूर्व आशिया-प्रशांत पात्रता
१० ६२९ ६ मे २०१९ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी व्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क मैदान क्र.१, पोर्ट व्हिला पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
११ ६३७ ७ मे २०१९ सामो‌आचा ध्वज सामो‌आ व्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क मैदान क्र.१, पोर्ट व्हिला सामो‌आचा ध्वज सामो‌आ
१२ ६४६ ९ मे २०१९ व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू व्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क मैदान क्र.२, पोर्ट व्हिला व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१३ ६४९ १० मे २०१९ फिजीचा ध्वज फिजी व्हानुआतू इंडिपेन्डन्स पार्क मैदान क्र.१, पोर्ट व्हिला इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१४ ८२० २१ डिसेंबर २०१९ Flag of the Philippines फिलिपिन्स फिलिपिन्स मित्रता ओव्हल, दासमारीनास इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१५ ८२१ २१ डिसेंबर २०१९ Flag of the Philippines फिलिपिन्स फिलिपिन्स मित्रता ओव्हल, दासमारीनास इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१६ ८२२ २२ डिसेंबर २०१९ Flag of the Philippines फिलिपिन्स फिलिपिन्स मित्रता ओव्हल, दासमारीनास इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१७ ८२३ २२ डिसेंबर २०१९ Flag of the Philippines फिलिपिन्स फिलिपिन्स मित्रता ओव्हल, दासमारीनास इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१८ १२८६ ४ नोव्हेंबर २०२२ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१९ १२८७ ५ नोव्हेंबर २०२२ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
२० १२८८ ६ नोव्हेंबर २०२२ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
२१ १२८९ ७ नोव्हेंबर २०२२ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
२२ १२९० ८ नोव्हेंबर २०२२ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
२३ १२९१ ९ नोव्हेंबर २०२२ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
२४ १४२५ १ मे २०२३ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर कंबोडिया ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया २०२३ दक्षिण-पूर्व आशियाई खेळ
२५ १४३६ ८ मे २०२३ कंबोडियाचा ध्वज कंबोडिया कंबोडिया ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
२६ १४४४ १५ मे २०२३ थायलंडचा ध्वज थायलंड कंबोडिया ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन थायलंडचा ध्वज थायलंड
२७ १५९८ ४ सप्टेंबर २०२३ Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह व्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.१, पोर्ट व्हिला इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता
२८ १६०६ ५ सप्टेंबर २०२३ फिजीचा ध्वज फिजी व्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.२, पोर्ट व्हिला इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
२९ १६०८ ५ सप्टेंबर २०२३ सामो‌आचा ध्वज सामो‌आ व्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.२, पोर्ट व्हिला इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
३० १६२५ ७ सप्टेंबर २०२३ जपानचा ध्वज जपान व्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.१, पोर्ट व्हिला इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
३१ १६२८ ७ सप्टेंबर २०२३ व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू व्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.२, पोर्ट व्हिला इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
३२ १६४० ८ सप्टेंबर २०२३ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी व्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट मैदान क्र.१, पोर्ट व्हिला पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
३३ १६६३ १९ सप्टेंबर २०२३ मंगोलियाचा ध्वज मंगोलिया चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया २०२२ आशियाई खेळ
३४ १७५६ १० फेब्रुवारी २०२४ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया रॉयल सेलंगोर क्लब, सेलंगोर मलेशियाचा ध्वज मलेशिया २०२४ एसीसी महिला प्रिमीयर चषक
३५ १७६४ ११ फेब्रुवारी २०२४ बहरैनचा ध्वज बहरैन मलेशिया सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
३६ १७७६ १३ फेब्रुवारी २०२४ कतारचा ध्वज कतार मलेशिया बायुमास ओव्हल, पंडारमन इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
३७ १७७९ १४ फेब्रुवारी २०२४ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती