चिले महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी चिली महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. चिलीने २३ ऑगस्ट २०१८ रोजी ब्राझील विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
४८२ २३ ऑगस्ट २०१८ ब्राझीलचा ध्वज ब्राझील कोलंबिया लॉस पिनॉल पोलो मैदान क्र.२, मॉस्‍कइरा ब्राझीलचा ध्वज ब्राझील २०१८ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा
४८६ २४ ऑगस्ट २०१८ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको कोलंबिया लॉस पिनॉल पोलो मैदान क्र.१, मॉस्‍कइरा चिलीचा ध्वज चिली
४९१ २५ ऑगस्ट २०१८ ब्राझीलचा ध्वज ब्राझील कोलंबिया लॉस पिनॉल पोलो मैदान क्र.२, मॉस्‍कइरा ब्राझीलचा ध्वज ब्राझील
४९२ २६ ऑगस्ट २०१८ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको कोलंबिया लॉस पिनॉल पोलो मैदान क्र.१, मॉस्‍कइरा चिलीचा ध्वज चिली
४९३ २६ ऑगस्ट २०१८ ब्राझीलचा ध्वज ब्राझील कोलंबिया लॉस पिनॉल पोलो मैदान क्र.२, मॉस्‍कइरा ब्राझीलचा ध्वज ब्राझील
७७६ ३ ऑक्टोबर २०१९ ब्राझीलचा ध्वज ब्राझील पेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमा ब्राझीलचा ध्वज ब्राझील २०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा
७८० ४ ऑक्टोबर २०१९ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको पेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमा चिलीचा ध्वज चिली
७८३ ५ ऑक्टोबर २०१९ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना पेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
७८५ ६ ऑक्टोबर २०१९ पेरूचा ध्वज पेरू पेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमा चिलीचा ध्वज चिली
१० १६८२ १३ ऑक्टोबर २०२३ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना आर्जेन्टिना सेंट अल्बान्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
११ १६८४ १४ ऑक्टोबर २०२३ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना आर्जेन्टिना सेंट अल्बान्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१२ १६८६ १५ ऑक्टोबर २०२३ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना आर्जेन्टिना सेंट अल्बान्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना