नेपियर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नेपियर न्यू झीलँडमधील हॉक्स बे भागात असलेले प्रमुख शहर आहे. जून २००९च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५८,१०० आहे.
हेस्टिंग्स सिटीपासून २० किमी अंतरावर असलेल्या या शहराला हेस्टिंग्स सिटीसह बे सिटीझ असे संबोधण्यात येते. दोन्ही शहरांत मिळून सुमारे १,२२,६०० व्यक्ती राहतात.
नेपियरचे माओरी भाषेतील नाव अहुरिरि आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |