घाना महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी घाना महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. घानाने २८ मार्च २०२२ रोजी रवांडा विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०४२ २८ मार्च २०२२ रवांडाचा ध्वज रवांडा नायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस रवांडाचा ध्वज रवांडा २०२२ नायजेरिया महिला निमंत्रण ट्वेंटी२० चषक
१०४५ २९ मार्च २०२२ सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन नायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
१०४७ ३० मार्च २०२२ गांबियाचा ध्वज गांबिया नायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस घानाचा ध्वज घाना
१०४८ १ एप्रिल २०२२ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया नायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१०५२ ३ एप्रिल २०२२ सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन नायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
१३९० २७ मार्च २०२३ रवांडाचा ध्वज रवांडा नायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस रवांडाचा ध्वज रवांडा २०२३ नायजेरिया महिला निमंत्रण ट्वेंटी२० चषक
१३९२ २८ मार्च २०२३ सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन नायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
१३९४ २९ मार्च २०२३ कामेरूनचा ध्वज कामेरून नायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस कामेरूनचा ध्वज कामेरून
१३९५ ३१ मार्च २०२३ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया नायजेरिया तवाफा बलेवा स्क्वेअर क्रिकेट मैदान, लागोस नायजेरियाचा ध्वज नायजेरिया