ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ लोगो
कसोटी पात्रता १८७७
पहिला कसोटी सामना इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (मेलबर्न क्रिकेट मैदान, १५-१९ मार्च, १८७७)
संघनायक मायकेल क्लार्क
प्रशिक्षक डॅरन लिहमन
कसोटीए.दि. गुणवत्ता ३ (कसोटी), १ (ए.दि.) [१],[२]
कसोटी सामने
- सद्य वर्ष
७६४
शेवटचा कसोटी सामना वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड, जानेवारी, इ.स. २०१४
वि/हा
- सद्य वर्ष
३५८/२०२
१/०
शेवटचा बदल जानेवारी २० इ.स. २०१४


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. कसोटी क्रिकेट खेळणारा तो इंग्लंडसोबत सर्वात जुना क्रिकेट संघ असून ह्या दोन संघांदरम्यान इ.स. १८७७ साली पहिला कसोटी सामना खेळवला गेला होता.

कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम संघ मानला जात असलेल्या ऑस्ट्रेलियाने आजवर ७६४ कसोटी सामन्यांमध्ये ३५८ विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने आजवर क्रिकेट विश्वचषक विक्रमी चार वेळा जिंकला आहे: १९८७, १९९९, २००३२००७.

ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला द ॲशेस तर भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे.

इतिहास[संपादन]

क्रिकेट संघटन[संपादन]

महत्वाच्या स्पर्धा[संपादन]

विश्वचषक विक्रम
वर्ष फेरी स्थान सा वि हा सम अनि
इंग्लंड १९७५ २/८
इंग्लंड १९७९ फेरी १ ६/८
इंग्लंड १९८३ फेरी १ ६/८
भारतपाकिस्तान १९८७ विजेता १/८
ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड १९९२ फेरी १ ५/९
भारत पाकिस्तान श्रीलंका १९९६ २/१२
इंग्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक नेदरलँड्स स्कॉटलंड १९९९ विजेता १/१२ १०
केनिया दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वे २००३ विजेता १/१४ ११ ११
अँटिगा आणि बार्बुडा बार्बाडोस सेंट किट्स आणि नेव्हिस ग्रेनेडा सेंट लुसिया जमैका गयाना त्रिनिदाद आणि टोबॅगो २००७ विजेता १/१६ ११ ११
भारत श्रीलंका बांगलादेश २०११ पात्र /१४
ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड २०१५ पात्र
इंग्लंड २०१९ पात्र
एकूण १२/१२ ४ वेळा विजेता ६९ ५१ १७
World Twenty20 record
Year Round Position GP W L T NR
दक्षिण आफ्रिका 2007 Semi Final 3/12 6 3 3 0 0
इंग्लंड 2009 Round 1 11/12 2 0 2 0 0
बार्बाडोस गयाना सेंट लुसिया 2010 Second Place 2/12 7 6 1 0 0
Total 3/3 0 titles 15 9 6 0 0
Champions Trophy record
Year Round Position GP W L T NR
बांगलादेश 1998 Qtr Final 6/9 1 0 1 0 0
केनिया 2000 Qtr Final 5/11 1 0 1 0 0
श्रीलंका 2002 Semi Final 4/12 3 2 1 0 0
इंग्लंड 2004 Semi Final 3/12 3 2 1 0 0
भारत 2006 Champions 1/12 5 4 1 0 0
दक्षिण आफ्रिका 2009 Champions 1/8 5 4 0 0 1
Total 6/6 2 titles 18 12 5 0 1

माहिती[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया क्रिकेट संघ-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

प्रमुख क्रिकेट खेळाडू[संपादन]