भूतान महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी भूतान महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. भूतानने १३ जानेवारी २०१९ रोजी हाँग काँग विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
५४७ १३ जानेवारी २०१९ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश
५४९ १४ जानेवारी २०१९ इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
५५२ १५ जानेवारी २०१९ म्यानमारचा ध्वज म्यानमार थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक म्यानमारचा ध्वज म्यानमार
५५७ १६ जानेवारी २०१९ थायलंडचा ध्वज थायलंड थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक थायलंडचा ध्वज थायलंड
१००१ २२ नोव्हेंबर २०२१ कुवेतचा ध्वज कुवेत संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान, दुबई भूतानचा ध्वज भूतान २०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता
१००४ २३ नोव्हेंबर २०२१ नेपाळचा ध्वज नेपाळ संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई नेपाळचा ध्वज नेपाळ
१००७ २५ नोव्हेंबर २०२१ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान क्र.२, दुबई संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१००९ २६ नोव्हेंबर २०२१ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान, दुबई हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१०१२ २८ नोव्हेंबर २०२१ मलेशियाचा ध्वज मलेशिया संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान, दुबई मलेशियाचा ध्वज मलेशिया
१० ११२१ १७ जून २०२२ नेपाळचा ध्वज नेपाळ मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी नेपाळचा ध्वज नेपाळ २०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा
११ ११२७ १८ जून २०२२ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१२ ११३८ २१ जून २०२२ कुवेतचा ध्वज कुवेत मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर कुवेतचा ध्वज कुवेत
१३ ११४३ २२ जून २०२२ बहरैनचा ध्वज बहरैन मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी भूतानचा ध्वज भूतान
१४ १५६३ ३१ ऑगस्ट २०२३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती मलेशिया सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता
१५ १५७२ १ सप्टेंबर २०२३ कतारचा ध्वज कतार मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन भूतानचा ध्वज भूतान
१६ १५८४ ३ सप्टेंबर २०२३ नेपाळचा ध्वज नेपाळ मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी नेपाळचा ध्वज नेपाळ
१७ १५९७ ४ सप्टेंबर २०२३ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर मलेशियाचा ध्वज मलेशिया
१८ १७६१ १० फेब्रुवारी २०२४ Flag of the Maldives मालदीव मलेशिया सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर भूतानचा ध्वज भूतान २०२४ एसीसी महिला प्रीमियर चषक
१९ १७६५ ११ फेब्रुवारी २०२४ नेपाळचा ध्वज नेपाळ मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन नेपाळचा ध्वज नेपाळ
२० १७७३ १३ फेब्रुवारी २०२४ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग