नैरोबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नैरोबी हे केन्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

नैरोबी हे नाव मासाई भाषेतील एंकारे न्यिरोबी (गार पाण्याचे ठिकाण) या शब्दांवरुन आले आहे.नैरोबीला उन्हातील हिरवे शहरही म्हणतात.[१]


त्रूटी उधृत करा: <ref> tags exist, but no <references/> tag was found