झाउड-हॉलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झाउड-हॉलंड
Provincie Zuid-Holland
नेदरलँड्सचा प्रांत
Flag Zuid-Holland.svg
ध्वज
Arms Zuid-Holland.gif
चिन्ह

झाउड-हॉलंडचे नेदरलँड्स देशाच्या नकाशातील स्थान
झाउड-हॉलंडचे नेदरलँड्स देशामधील स्थान
देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
राजधानी हेग
क्षेत्रफळ २,८१८ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ३४,५८,८७५
घनता १,२२८ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.zuid-holland.nl/

झाउड-हॉलंड (290 Zuid-Holland.ogg उच्चार ) हा नेदरलँड्स देशातील सर्वधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात उत्तर समुद्राच्या किनार्‍यावर वसलेल्या ह्या प्रांताचे हेग हे राजधानीचे शहर तर रॉटरडॅम हे सर्वांत मोठे शहर आहे.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये