नॉटिंगहॅम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॉटिंगहॅम
Nottingham

NottinghamMontageSkyline.png

नॉटिंगहॅम is located in इंग्लंड
नॉटिंगहॅम
नॉटिंगहॅमचे इंग्लंडमधील स्थान

गुणक: 52°57′″N 1°8′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य इंग्लंड ध्वज इंग्लंड
जिल्हा नॉटिंगहॅमशायर
स्थापना वर्ष इ.स. ६००
क्षेत्रफळ ७४.६१ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची २०० फूट
लोकसंख्या  
  - शहर ३,०६,७००
  - घनता ३,७३५ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
nottinghamcity.gov.uk


नॉटिंगहॅम हे इंग्लंडच्या नॉटिंगहॅमशायर काउंटीमधील एक शहर आहे.

खेळ [संपादन]

फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून प्रीमियर लीगमध्ये खेळणारा नॉटिंगहॅम फॉरेस्ट एफ.सी. हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. तसेच ट्रेंट ब्रिज ह्या ऐतिहासिक मैदानात खेळणारा नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट क्लब हा देखील येथील एक प्रसिद्ध संघ आहे.

जुळी शहरे [संपादन]


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत