हरारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरारे
Harare

Harare from the Kopje.jpg

Flag of Harare.svg
ध्वज
Coat of arms of Harare.svg
चिन्ह
हरारे is located in झिम्बाब्वे
हरारे
हरारेचे झिम्बाब्वेमधील स्थान

गुणक: 17°51′50″S 31°1′47″E / -17.86389, 31.02972गुणक: 17°51′50″S 31°1′47″E / -17.86389, 31.02972

देश झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे
राज्य हरारे
स्थापना वर्ष १८९० (सॅलिस्बरी)
१९८२ (हरारे)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,८८८ फूट (१,४९० मी)
लोकसंख्या  
  - शहर १६,००,०००
प्रमाणवेळ यूटीसी+०२:००
http://www.hararecity.co.zw/


हरारे ही झिम्बाब्वे ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. १९८२ सालापर्यंत हे शहर सॅलिस्बरी ह्या नावाने ओळखले जात असे.

झिम्बाब्वेमधील राजकीय व आर्थिक अस्थैर्यामुळे हरारे शहर बकाल बनले आहे. २००९ मधील एका पाहणीनुसार वास्तव्य करण्यासाठी हरारे हे जगातील सर्वात कठीण शहर आहे.