बल्गेरिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी बल्गेरिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बल्गेरियाने १४ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्बिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
९३१ १४ ऑक्टोबर २०१९ सर्बियाचा ध्वज सर्बिया ग्रीस मरिना मैदान, कोर्फू बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया २०१९ हेलेनिक प्रिमीयर लीग
९३३ १६ ऑक्टोबर २०१९ ग्रीसचा ध्वज ग्रीस ग्रीस मरिना मैदान, कोर्फू ग्रीसचा ध्वज ग्रीस
९३८ १८ ऑक्टोबर २०१९ ग्रीसचा ध्वज ग्रीस ग्रीस मरिना मैदान, कोर्फू बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
१०९८ २३ सप्टेंबर २०२० माल्टाचा ध्वज माल्टा बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया माल्टाचा ध्वज माल्टा
१०९९ २३ सप्टेंबर २०२० माल्टाचा ध्वज माल्टा बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया माल्टाचा ध्वज माल्टा
११०० २४ सप्टेंबर २०२० माल्टाचा ध्वज माल्टा बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया अनिर्णित
११०१ १६ ऑक्टोबर २०२० रोमेनियाचा ध्वज रोमेनिया रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
११०२ १७ ऑक्टोबर २०२० रोमेनियाचा ध्वज रोमेनिया रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
११०३ १७ ऑक्टोबर २०२० रोमेनियाचा ध्वज रोमेनिया रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
१० ११०४ १८ ऑक्टोबर २०२० रोमेनियाचा ध्वज रोमेनिया रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
११ ११६६ २४ जून २०२१ सर्बियाचा ध्वज सर्बिया बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया २०२१ सोफिया ट्वेंटी२० चषक
१२ ११७० २५ जून २०२१ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
१३ ११७२ २६ जून २०२१ ग्रीसचा ध्वज ग्रीस बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
१४ ११७५ २६ जून २०२१ ग्रीसचा ध्वज ग्रीस बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया अनिर्णित
१५ ११७७ २७ जून २०२१ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
१६ १२४५ २ सप्टेंबर २०२१ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग २०२१ ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक
१७ १२५० ३ सप्टेंबर २०२१ माल्टाचा ध्वज माल्टा रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी माल्टाचा ध्वज माल्टा
१८ १२५३ ४ सप्टेंबर २०२१ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
१९ १३४५ २२ ऑक्टोबर २०२१ स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड २०२१-२२ व्हॅलेटा चषक
२० १३४७ २३ ऑक्टोबर २०२१ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
२१ १३५३ २३ ऑक्टोबर २०२१ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा माल्टाचा ध्वज माल्टा
२२ १३५६ २४ ऑक्टोबर २०२१ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
२३ १५२७ ११ मे २०२२ हंगेरीचा ध्वज हंगेरी माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा हंगेरीचा ध्वज हंगेरी २०२२ व्हॅलेटा चषक
२४ १५२९ १२ मे २०२२ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
२५ १५३१ १३ मे २०२२ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
२६ १५३३ १३ मे २०२२ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
२७ १५३६ १४ मे २०२२ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा माल्टाचा ध्वज माल्टा
२८ १५३७ १५ मे २०२२ जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
२९ १५७६ २४ जून २०२२ सर्बियाचा ध्वज सर्बिया बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
३० १५७७ २५ जून २०२२ सर्बियाचा ध्वज सर्बिया बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
३१ १५७८ २५ जून २०२२ सर्बियाचा ध्वज सर्बिया बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
३२ १५७९ २६ जून २०२२ सर्बियाचा ध्वज सर्बिया बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
३३ १६२१ ८ जुलै २०२२ सर्बियाचा ध्वज सर्बिया सर्बिया लिसीजी जियाराक मैदान, बेलग्रेड सर्बियाचा ध्वज सर्बिया
३४ १६२५ ९ जुलै २०२२ सर्बियाचा ध्वज सर्बिया सर्बिया लिसीजी जियाराक मैदान, बेलग्रेड सर्बियाचा ध्वज सर्बिया
३५ १६२७ ९ जुलै २०२२ सर्बियाचा ध्वज सर्बिया सर्बिया लिसीजी जियाराक मैदान, बेलग्रेड बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
३६ १६८२ २४ जुलै २०२२ गर्न्सीचा ध्वज गर्न्सी फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा गर्न्सीचा ध्वज गर्न्सी २०२४ पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'ब' पात्रता
३७ १६९० २७ जुलै २०२२ स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
३८ १६९४ २८ जुलै २०२२ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
३९ १७०४ ३० जुलै २०२२ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
४० १७११ ३१ जुलै २०२२ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
४१ २११० २३ जून २०२३ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया २०२३ बल्गेरिया ट्वेंटी२० चौरंगी मालिका
४२ २१११ २३ जून २०२३ सर्बियाचा ध्वज सर्बिया बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया सर्बियाचा ध्वज सर्बिया
४३ २११५ २४ जून २०२३ तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
४४ २११८ २५ जून २०२३ सर्बियाचा ध्वज सर्बिया बल्गेरिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया अनिर्णित